Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

निवडणूक आयोगातर्फे प्रचारासाठी एआय संदर्भात सूचना जारी

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 16, 2025, 05:24 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

दिल्ली विधानसभा निवडणुकीपुर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) संदर्भात महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये राजकीय पक्षांना निवडणूक प्रचारात जबाबदारी आणि पारदर्शकतेसह कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरण्यास सांगण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने आज, गुरुवारी जारी केलेल्या निवेदनानुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांना सल्ला दिला आहे की, राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी एआय वापरून प्रसिद्ध केलेली सामग्री योग्यरित्या उघड करावी. उमेदवार आणि राजकीय पक्षांना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये, निवडणूक आयोगाने म्हटले आहे की जर कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) तयार केलेला कोणताही फोटो, व्हिडिओ किंवा इतर साहित्य वापरत असेल तर त्याचा स्रोत उघड करणे आवश्यक आहे. जर राजकीय पक्ष त्यांच्या जाहिराती आणि प्रचारात्मक साहित्यात कृत्रिम सामग्री वापरत असतील तर त्यांना स्पष्टीकरण द्यावे लागेल असे आयोगाने म्हटले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणुकीत एआयच्या गैरवापराबद्दल सतत चिंता व्यक्त केली आहे. गेल्या 7 जानेवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांची घोषणा करताना त्यांनी म्हटले होते की, चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाला सतर्क राहावे लागेल. तसेच, अशी माहिती थांबवण्यासाठी जलद कारवाई करावी लागेल. यापूर्वी 2024 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही आयोगाने सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करण्याच्या सूचना जारी केल्या होत्या.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत डीपफेक आणि दिशाभूल करणारे संदेश पसरवण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. अलिकडेच, पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे एआय-जनरेटेड फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल पोलिसांनी आप विरुद्ध 5 एफआयआर नोंदवले आहेत. या तक्रारी 10 आणि 13 जानेवारी रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओंशी संबंधित होत्या, त्यापैकी एका व्हिडिओमध्ये 90 च्या दशकातील एका बॉलिवूड चित्रपटातील दृश्यात भाजप नेत्यांचे चित्रण करण्यासाठी एआय-डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. यासोबतच, सोशल मीडिया आणि एआयचा गैरवापर रोखण्यासाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे.डीपफेक व्हिडिओ निवडणूक कायदे आणि नियमांचे उल्लंघन करून निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणतात असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे.

Tags: AI usecampaigningdelhi vidhansabha electionselection commissionrajiv kumarTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.