Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 21, 2025, 10:15 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

डोनाल्ड ट्रम्प यांनी काल सोमवारी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक माजी राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ट्रम्प यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य तसेच अनेक देशांचे प्रमुख आणि अनेक टेक कंपन्यांचे दिग्गज उपस्थित होते. तत्पूर्वी, मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि जिल बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांचे व्हाईट हाऊसमध्ये औपचारिक स्वागत केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की, “तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. अमेरिकेचा सुवर्णकाळ आता सुरू होत आहे. या दिवसापासून आपला देश जगभर उदयास येईल आणि चमकेल. जगातील प्रत्येक देशाला आपला हेवा वाटावा असे काम करून दाखवून. ट्रम्प प्रशासन अमेरिका फर्स्ट या धोरणावर काम करेन. आमची स्वायत्तता कायम राहील. तसेच आमचे शासन संतुलीत न्यायासाठी ओळखले जाईल अशी ग्वाही ट्रम्प यांनी यावेळी दिली आहे. आमची प्राथमिकता एक मुक्त, समृद्ध देश निर्माण करणे असेल. अमेरिका लवकरच खूप चांगल्या स्थितीत असेल. देशात बदलाचे वारे वाहत आहे. या संधीचे सोने करण्याची अमेरिकेकडे प्रचंड संधी आहे. आमच्या सरकारमध्ये, आम्ही कोणालाही आमचा गैरफायदा घेऊ देणार नाही. आमची सुरक्षा आम्ही टिकवून ठेऊ.न्याय मंत्रालयाला पक्षपाती, विषारी आणि हिंसक शस्त्र बनवण्याचे प्रयत्न बंद केले जातील. एक वैभवशाली, समृद्ध आणि स्वतंत्र देश निर्माण करणे हे आमचे प्राधान्य असेल. अमेरिका लवकरच पूर्वीपेक्षाही महान, बलवान आणि चांगला होईल असा विश्वास ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला आहे. तसेच जगातील दहशतवादी शक्ती आणि गटांचा नायनाट केला जाईल असे त्यांनी यावेळी जनतेला आश्वासन दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत जेडी व्हान्स यांनी अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. याव्यतिरिक्त, ग्रोव्हर क्लीव्हलँडनंतर ४ वर्षांच्या अंतराने व्हाईट हाऊसमध्ये परतणारे डोनाल्ड ट्रम्प हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांचा हा शपथविधी समारंभ त्यांच्या पहिल्या शपथविधी समारंभापेक्षा खूपच वेगळा होता.

दरम्यान अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. यासंदर्भात ट्विटरवर (एक्स) जारी केलेल्या संदेशात डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करताना पंतप्रधान म्हणाले की, दोन्ही देशांच्या फायद्यासाठी आणि जगाचे चांगले भविष्य घडविण्यासाठी मी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यास उत्सुक आहे. पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा असे मोदींनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.

Congratulations my dear friend President @realDonaldTrump on your historic inauguration as the 47th President of the United States! I look forward to working closely together once again, to benefit both our countries, and to shape a better future for the world. Best wishes for a…

— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2025

Tags: Donald Trumpjyo bidennarendra modioath taking ceremonySLIDER
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.