Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

उत्तराखंडमध्ये आजपासून समान नागरी कायदा लागू; काय बदल होणार?

Renuka Pawar by Renuka Pawar
Jan 27, 2025, 12:43 pm GMT+0530
social media

social media

FacebookTwitterWhatsAppTelegram

Uniform Civil Code Uttarakhand : उत्तराखंड आज इतिहास रचणार आहे. आजपासून (27 जानेवारी 2024) राज्यात समान नागरी संहिता (UCC) लागू होणार आहे. आणि हा कायदा लागू करणारे हे पहिले राज्य ठरणार आहे. आजपासून राज्यात हा ऐतिहासिक कायदा लागू करण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण उत्तराखंडमध्ये यूसीसी लागू करण्यात येणार असून, हा कायदा राज्याबाहेर राहणाऱ्या उत्तराखंडमधील लोकांनाही लागू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

आज राज्य सचिवालयात यूसीसी पोर्टलचे अनावरण केले जाईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी या कार्यक्रमाचे नेतृत्व करतील. एक दिवस आधी म्हणजेच काल सीएम धामी म्हणाले आहेत की, UCC धर्म, लिंग, जात किंवा समुदायाच्या आधारावर भेदभावापासून मुक्त एक सुसंवादी समाजाचा पाया स्थापित करेल.’

सीएम धामी पुढे असंही म्हणाले होते, ‘आम्ही आमची वचनबद्धता पूर्ण करत आहोत. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवणे हे त्याचेच एक उदाहरण आहे. राज्य सरकारने आपले काम पूर्ण केले असून जानेवारी 2025 पासून संपूर्ण राज्यात समान नागरी संहिता लागू करण्याची तयारी सुरू केली आहे.

धामी असंही म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी यूसीसी आणण्याचे वचन दिले होते आणि सरकार स्थापनेनंतर आम्ही ते प्राधान्याने केले आहे.’

गोव्यात UCC आधीच लागू आहे

गोव्याला भारतीय राज्यघटनेत विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. गोव्यात 1965 पासून समान नागरी कायदा लागू आहे. हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चनांसाठी वारसाहक्क, हुंडा आणि विवाह याबाबत एकच कायदा आहे. गोवा हे एकमेव राज्य आहे जिथे UCC लागू आहे. आता उत्तराखंड हे पहिले राज्य असेल जिथे स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू केली जाईल.

समान नागरी म्हणजेच (UCC) काय म्हणजे काय?

समान नागरी कायदा म्हणजे देशातील सर्व लोकांसाठी (प्रत्येक धर्म, जाती, लिंग) समान कायदा असणे. समान नागरी कायद्यानुसार, संपूर्ण देशासाठी समान कायद्यासह, विवाह, घटस्फोट, वारसा, दत्तक यांचे नियम सर्व धार्मिक समुदायांसाठी समान असतील. जर एखाद्या राज्यात नागरी संहिता लागू केला असेल तर विवाह, घटस्फोट, मूल दत्तक आणि मालमत्ता यासारख्या सर्व विषयांमधील प्रत्येक नागरिकासाठी समान कायदा असेल.

Tags: Chief Minister Pushkar Singh DhamiTOP NEWSuniform civil codeuttarakhand
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.