Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी महाकुंभात आगीची घटना, अनेक तंबू जाळून खाक!

Renuka Pawar by Renuka Pawar
Jan 30, 2025, 05:02 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभमध्ये काल बुधवारी (29) चेंगराचेंगरी झाली होती. या दुर्घटनेत ५० हून जास्त जणांचा आपले प्राण गमवावे लागले.

अशातच आज दुसऱ्या दिवशी महाकुंभमध्ये पुन्हा एकदा लाग लागल्याची घटना घडली आहे. महाकुंभाच्या सेक्टर 22 मध्ये ही आग लागली असल्याची माहिती मिळत आहे. अशास्थितीत भाविक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत अनेक तंबू जळाले असल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेची माहिती देताना अग्निशमन विभागाचे अधिकारी प्रमोद शर्मा म्हणाले, “आम्हाला महाकुंभाच्या सेक्टर 22 मध्ये आगीची माहिती मिळाली. आगीची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी दाखल झालो आणि आग नियंत्रणात आण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आणि आग नियंत्रित केली गेली.

दरम्यान, यापूर्वी महाकुंभात दोनदा आगीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. महाकुभ मेळाच्या सेक्टर २ मध्ये दोन गाडयांना आग लागल्याने त्या ठिकाणी खळबळ उडाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती, या घटनेची माहिती मिळताच ताबडतोब अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते आणि आग आटोक्यात आणली होती.

यापूर्वी 19 जानेवारी रोजी महाकुभ मेळाच्या सेक्टर 19 मध्ये आणखी एक आगीची घटना घडली होती, या ठिकाणी एक तंबूत ठेवलेल्या सुकलेल्या गवताला आग लागली होती. या घटनेत सुमारे 18 तंबू जळाले होते. यावेळीही अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले आणि याठिकाणीही कोणतीही जीवित हानी झाली नाही.

Tags: firemahakumbhPrayagrajTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies