Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

दिल्ली विधानसभा निवडणुकीआधी ओपिनीयन पोल्स आणि सट्टेबाजारात आप प्रथम तर भाजपला दुसरे स्थान!

Renuka Pawar by Renuka Pawar
Jan 30, 2025, 05:34 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेली राजधानी दिल्ली विधानसभेची निवडणूक काही दिवसात पार पडणार आहे. येत्या फेब्रूवारी महिन्यात ५ तारखेला मतदान पार पडणार आहे. त्यानंतर लागलीच तीन दिवसांनी म्हणजेच ८ तारखेला मतमोजणी पार पडणार आहे. पैकी एकूण ७० विधानसभेच्या जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मात्र दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा अनेक सर्वेक्षणांनी आणि सट्टेबाजी बाजाराच्या अंदाजांनी नागरिकांना धक्का दिला आहे.

५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी सत्ताधारी आम आदमी पक्षाने दिल्लीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी असंख्य लोकप्रिय आश्वासने दिली आहेत. यासोबतच भाजप आणि काँग्रेसने दिल्लीतील जनतेसाठी अनेक योजना सादर करून आश्वासन दिली आहेत.

निवडणूकीच्या आधी घेण्यात आलेल्या ओपिनियन पोल्स आणि सट्टेबाजी बाजाराच्या अंदाजांमुळे या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला फायदा झाला आहे. निवडणुकीच्या आधीच्या दोन आठवड्यात सट्टेबाजी बाजाराने आपल्या किमती बदलल्या आहेत. पण तरीही आपने ७० सदस्यांच्या विधानसभेत ३६ जागांचा बहुमताचा आकडा पार केल्याचा दावा केला जातोय. त्याचवेळी, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघेही आपल्या ताकदीने आपला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसरीकडे सट्टेबाजार व्यवसायात भारतीय जनता पक्ष ३१ ते ३३ जागा जिंकू शकतो, असा अंदाज आहे.

अरविंद केजरीवाल आणि सध्याच्या मुख्यमंत्री अतिशी मारलेना यांच्या नेतृत्वाखालचा आम आदमी पक्ष पुन्हा तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची आशा बाळगत आहे. त्यांना यावेळी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. पण तरीही आम आदमी पक्षाचे मोफत वीज, पाणी आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा यांसारख्या कल्याणकारी योजना पक्षाची लोकप्रियता टिकवून ठेवण्यात यशस्वी झाल्या आहेत. मात्र या योजना पक्षासाठी कितपत फायदेशीर ठरू शकतात? हे निवडणुकीत उत्तर मिळेल. तर दिल्लीत जवळपास तीन दशकांपासून सत्तेबाहेर असलेल्या भारतीय जनता पक्षाने यावेळी केजरीवाल यांच्याविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू केली आहे. भाजपने आपवर भ्रष्टाचार आणि कारभाराचे आरोप केले आहेत आणि केजरीवाल सरकारच्या अपयशांवर प्रकाश टाकण्यासाठी निवडणूक प्रचाराचा वापर केला आहे.

त्याचबरोबर दिल्ली निवडणुकीत काँग्रेस पक्षाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस पक्ष हा दिल्लीत सक्रिय नाही. पण, काँग्रेस आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. काँग्रेसकडे गमावण्यासारखे काही नाही पण दिल्लीत सत्ता मिळवण्याच्या त्यांना अनेक आशा आहेत. दिल्लीचे राजकारण केवळ अपेक्षांवर आधारित आहे. त्यामुळे दिल्लीची जनता कुणाला कौल देते हे येत्या ८ फेब्रुवारीलाचं कळेल पण मात्र अजूनतरी आप प्रथम आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे हे नक्की.

Tags: AAPbjpcongressDelhi Assembly Elections
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.