Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home Latest News

आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार सुरू

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 31, 2025, 11:22 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Budget Session 2025 : आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने होईल. त्यांचे भाषण सकाळी ११ वाजता असेल. यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. उद्या म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या देशाचा अर्थसंकल्प सादर करतील.

सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी १६ विधेयकांची यादी तयार केली आहे.यामध्ये वादग्रस्त वक्फ मंडळ दुरूस्तीसह 16 विधेयकं आणि 19 कामकाजी दस्तावेज सूचीबद्ध आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२४-२५ चा आर्थिक आढावा सादर करतील. सत्राचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी रोजी संपेल. तसेच दुसरा टप्पा १० मार्च रोजी सुरू होईल आणि ४ एप्रिल रोजी संपेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारने सर्वांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या बैठकीत ३६ राजकीय पक्षांचे ५२ नेते सहभागी झाले होते.

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, हे वर्षातील पहिले अधिवेशन असल्याने राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. केंद्रीय अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजी सादर केला जाईल. यानंतर राष्ट्रपतींचे अभिभाषण आणि अर्थसंकल्पावर चर्चा होईल . दिल्लीत मतदान असल्याने ५ फेब्रुवारी रोजी सुट्टी असेल, त्या दिवशी संसदेचे कामकाज होणार नाही. असेही त्यांनी यावेळी नमूद केले

तर काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले की, विरोधी पक्षाच्या वतीने आम्ही संसद एकतर्फी पद्धतीने चालवली जात असल्याची चिंता व्यक्त केली आहे. जेपीसीमध्येही, वक्फ विधेयकात विरोधकांनी मांडलेल्या सुधारणा पूर्णपणे फेटाळण्यात आल्या, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाने केलेले बदल स्वीकारण्यात आले होते. आम्ही या विषयावर आमचे विचार देखील व्यक्त केले. महाकुंभमेळ्यादरम्यान झालेल्या अपघाताबद्दल आम्ही दुःख व्यक्त केले आहे

Tags: budget session 2025FM Nirmala Sitharamannda governmentpresident drapadi murmu
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.