Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home Latest News

गरीब, मध्यम वर्गावर लक्ष्मीची कृपा राहो, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी दिले मध्यमवर्गीयांना शुभ संकेत

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 31, 2025, 12:47 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की,आज बजेट सत्राच्या प्रारंभी मी समृद्धीची देवी, लक्ष्मी मातेला नमन करतो. अशा वेळी लक्ष्मी मातेचे स्मरण करणे ही आपली जुनी परंपरा आहे. लक्ष्मी माता ही सिद्धी देते. आई लक्ष्मी गरीब, मध्यम वर्गावर विशेष कृपा ठेवेल,” असे म्हणत पंतप्रधानांनी मध्यमवर्गीयांसाठी अर्थसंकल्पामध्ये असणाऱ्या तरतुदींबाबत एकप्रकारे सूतोवाच केल्याचे बोलले जात आहे. आजपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बिगूल वाजणार आहे. पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प या अधिवेशनादरम्यान मांडला जाणार आहे.

जनतेने मला तिसऱ्यांदा जबाबदारी दिली. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचे हे पहिले पूर्ण बजेट आहे. या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक मुद्द्यांवर चर्चा होईल. तसेच महिला वर्गासाठी अत्यंत आवश्यक निर्णय या अधिवेशनात होणार आहेत. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म ही त्रिसूत्री या अधिवेशनात बघायला मिळणार आहे, असे पंतप्रधान भाषणादरम्यान म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बजेटमध्ये विकसीत भारताचा चेहरा दिसेल असा विश्वास व्यक्त केला आहे. तिसऱ्या कार्यकाळात सरकारचे मिशन सर्वांचा विकास हेच असल्याचे नमूद करत ते म्हणाले की, आमचा देश तरुणांचा आहे. आपल्याकडे तरुणांची शक्ती आहे. आज जी 20-25 वर्षांचे तरुण आहेत. ते जेव्हा 45-50 वर्षांचे होतील, तेव्हा ते या विकसीत भारताचे सर्वात मोठे लाभार्थी असतील .

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, हे अधिवेशन विशेषतः तरुण खासदारांना त्यांचे विचार व्यक्त करण्याची एक महत्त्वाची संधी प्रदान करेल. तरुण खासदारांकडून सभागृहात जितकी जास्त जागरूकता आणि सहभाग वाढेल तेवढेच विकसित भारतासाठी त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. म्हणूनच, तरुण खासदारांसाठी ही एक मौल्यवान संधी असणार आहे.

Tags: budget session 2025parliamentpm modiUnion Budget 2025
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.