Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home Latest News

मी पुन्हा येईनच .. पुण्यातील तिसऱ्या विश्व मराठी संमेलनात देवेंद्र फडणवीसांचे खुमासदार भाषण

Rupali Gowande by Rupali Gowande
Jan 31, 2025, 04:34 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत तिसरे विश्व मराठी संमेलन होत आहे.पुण्यामधील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर या संमेलनाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यासह सांस्कृतिक मंत्री उदय सामंत या सोहळ्याला उपस्थित होते.ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना त्यांच्या मराठी साहित्यातील अमूल्य योगदानासाठी ‘साहित्य भूषण पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.

“आज तिसऱ्या विश्व मराठी संमलेनामध्ये आपल्य सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना मला आनंद होत आहे असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला सुरवात केली. “माय मराठीवर प्रेम करणारे आणि परदेशातून जे लोक इथे आलेत, त्यांचं विशेष स्वागत आणि अभिनंदन या निमित्ताने मी करतो. पुणे विद्येच माहेरघर आहे. आपली सांस्कृतिक राजधानी आहे. माझ्या सारख्या नागपुरी माणसाला तर पुण्याची मराठी म्हणजे प्रमाण मराठी आहे त्यामुळे प्रमाण मराठीच्या माहेरघरी विश्व मराठी संमेलन होत आहे ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

“मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरच हे पहिले संमलेन आहे, याच आपल्या सर्वांना आनंद आहे. त्या निमित्ताने मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानतो” असेही फडणवीसांनी नमूद केले.

साहित्य संमेलन असो, नाट्य संमेलन असो अथवा विश्व मराठी संमेलन असो. वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊच शकत नाही. वाद निर्माण करणे हा आपला स्थायी भाव आहे. कारण आपण संवेदनशील लोक आहोत त्यामुळे वाद, विवाद झालेच पाहीजे कारण त्यातूनच मंथन होऊ शकते असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीसांनी केले.

यावेळी त्यांच्या दावोस दौऱ्याचा किस्सा त्यांनी उपस्थितांना सांगितला. ते म्हणाले की, नुकतेच दावोसला गेलो असताना तिथे काही मराठी मंडळींनी माझे स्वागत केले. एका लहान मुलाने “लाभले आम्हास बोलतो मराठी…”, हे गाणं सुंदर पद्धतीने सादर केले. यावेळी त्याने मला माझ्या ‘मी पुन्हा येईन’ वाक्याची आठवण करून दिली.

मी पुन्हा येईन हे वाक्य माझा पिच्छाच सोडत नाही, मात्र लोक आधी उपहासाने म्हणायचे मात्र आता कौतुकाने म्हणतात. एखादा शब्द आपल्याला चिकटतो तेव्हा त्याचे काळवेळा नुसार अर्थ बदलत असतात. मात्र मी तुम्हाला सांगतो की हे तुम्ही ठरवले पाहीजे की जेव्हा जेव्हा विश्व संमेलन होईल तेव्हा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन,’ असे म्हणत फडणवीसांनी उपस्थितांमध्ये हशा पिकवला.

या संमेलनात बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेला कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) जोड देण्या संकल्पना साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पूर्वी संकेतस्थळ तयार केले जायचे. मात्र आता संकेतस्थळाचे युग मागे पडले असून कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग सुरू झाले आहे. या अभिनव संकल्पनेची सुरुवात राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने करावी, अशी भूमिका फडणवीसांनी यावेळी मांडली.

Tags: cm devendra fadanvismaharshtrapunevishwa marathi sammelan
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.