Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home Latest News

डाॅलरच्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच ८७ वर,शेअर बाजारातही घसरण

Rupali Gowande by Rupali Gowande
Feb 3, 2025, 01:36 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

अमेरिका आणि इतर देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे. परिणामी भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत ८७ रुपयांवर पोहोचला आहे. डाॅलरच्या तुलनेत रुपयाने पहिल्यांदाच हा टप्पा गाठला आहे. कोरिया, मलेशिया इंडोनेशिया आणि थायलंड या देशांच्या चलनामध्ये देखील घसरण पाहायला मिळाली आहे.

मागील काही महिन्यात रुपयाची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. रुपया ८७ रुपयांपर्यंत मार्च महिन्यापर्यंत घसरेल, असा अंदाज आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाने नीचांकी पातळी गाठली आहे. शुक्रवारी डाॅलरच्या तुलनेत रुपया ८६.६१ वर बंद झाला होता. मात्र, आज तब्बल ८७ प्रति डाॅलरवर रुपया पोहोचला आहे.

अमेरिकेच्या सुधारीत आर्थिक परिस्थितीत अमेरिकन डॉलरला मजबुती मिळाली आहे. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत अमेरिकेतील उच्च उत्पन्नामुळे गुंतवणूकदारांसाठी अमेरिका आकर्षक ठरत आहे. अमेरिकेत नव्या सरकारच्या धोरणांबाबत अनिश्चितता देखील रुपयाच्या घसरणीला कारणीभूत आहे. सोबतच, जगातील भूराजकीय तणावांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीतील अस्थिरता कायम, ज्यात रशिया-युक्रेन युद्ध, मध्य पूर्व संकट, लाल समुद्रातील शिपिंगसारख्या समस्यांमुळे देखील रुपया घसरला आहे.

परदेशी गुंतवणूकदारांकडून देखील भांडवली बाजारातून हात आखडता घेतला आहे. कमकुवत रुपयामुळे आयात बिलात वाढ, कारण आयातदार डॉलरमध्ये पैसे देतात. खाद्यतेल, डाळी, खते, तेल आणि गॅस यांच्या आयातीचा खर्च वाढतो. भारताचे कच्च्या तेलाची आयात जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तेल आणि गॅसच्या आयातीवर मोठे परिणाम होणार आहेत. रुपया कमकुवत होणे म्हणजेच महाग आयात ज्याचे परिणाम देशातील महागाई वाढण्यास कारणीभूत ठरते.

शेअर बाजारही आज घसरणीसह खुला झालेला दिसून आला.अर्थसंकल्पात केलेल्या सर्व मोठ्या घोषणांचा परिणाम दिसून येईल, अशी अपेक्षा होती, परंतु तसे दिसले नाही. बँक निफ्टी, सेन्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. निफ्टी 50 हा 200 अंकांनी घसरुन ट्रेड करत आहे. बँक निफ्टी 377 अंकांनी घसरणीसह ट्रेड करत आहे. सेन्सेक्समध्ये देखील घसरण झाली असून तो 583 अंकांनी घसरुन ट्रेड करताना दिसून आला.

Tags: americabusiness newsIndian Rupeeshare marketstock market
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.