Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

अमृतसर मंदिर हल्ल्यातील संशयित पोलिसांच्या ठार!

Renuka Pawar by Renuka Pawar
Mar 17, 2025, 06:10 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

अमृतसरमधील मंदिराबाहेर झालेल्या स्फोटाच्या घटनेतील संशयित सोमवारी पंजाब पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. तर आणखी एक संशयित फरार झाला असून, त्याला पकडण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

15 मार्च रोजी अमृतसरमधील ठाकूरद्वार मंदिराबाहेर रात्री उशिरा ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. दोन तरुणांनी मंदिरात ग्रेनेड फेकले होते. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. त्यानंतर पोलीस या घटनेतील संशयितांचा शोध घेत होते.

शुक्रवारी रात्री हे दोघेही काही वेळ मंदिराबाहेर उभे होते नंतर ते ग्रेनेड फेकून तिथून पळून जाताना सीसीटीव्हीत कैद झाले होते. शुक्रवारी रात्री 12.35 च्या सुमारास हा हल्ला झाला. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मंदिरावर हा हल्ला झाला तेव्हा मंदिरातील पुजारी मंदिरातच झोपलं होते. पण सुदैवाने ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

Acting on specific intelligence, Commissionerate Police Amritsar decisively tracked down those responsible for the attack on Thakur Dwara Mandir, #Amritsar, on March 15, 2025. An FIR has been registered at PS Chheharta under the Explosive Substances Act, and intelligence-based…

— DGP Punjab Police (@DGPPunjabPolice) March 17, 2025

पंजाबचे डीजीपी गौरव यादव म्हणाले की, ‘अमृतसर पोलिसांनी मंदिरावरील हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांचा शोध घेतला आहे. डीजीपी यादव यांनी ट्विट करत यासंबंधित माहिती दिली असून आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, ‘पोलिसांच्या पथकाने मंदिराबाहेर हल्ल्या झाल्यानंतर संशयितांचा शोध घेतला. यावेळी पोलिसांमध्ये आणि आरोपींमध्ये चकमक झाली. या चकमकीत कॉन्स्टेबल गुरप्रीत सिंग जखमी झाले. स्वतःला वाचवण्यासाठी प्रत्युत्तर देत असताना एक आरोपी जखमी झाला. त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. तर दुसरा आरोपी पळून गेला असून त्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” अशी माहिती देण्यात आली आहे.

Tags: Amritsar Grenade AttackAmritsar templeGrenade attack on Amritsar templepunjabTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.