Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

दोन दिवसांपूर्वी विधानसभा उपाध्यक्षपदी निवड; मात्र आता अण्णा बनसोडेंची आमदारकी धोक्यात

News Desk by News Desk
Mar 28, 2025, 06:42 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Anna Bansode: अजित पवारांचे कट्टर समर्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अण्णा बनसोडेंची २६ मार्च रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परंतु आता त्यांची आमदारकी मात्र धोक्यात आली आहे. कारण अण्णा बनसोडे यांच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

अण्णा बनसोडे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आता महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांनी अण्णा बनसोडेंच्या आमदारकीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत याचिका दाखल केली आहे. बनसोडे यांनी विधानसभा निवडणुकीत निवडणूक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप सुलक्षणा शीलवंत-धर यांनी याचिकेतून केला आहे. न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या एकलपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने 2 एप्रिल रोजी अण्णा बनसोडेंना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल असा त्यांना विश्वास होता. परंतु मंत्रीपद न मिळाल्याने ते निराश झाले होते. नागपूरमध्ये जेव्हा हिवाळी अधिवेशन सुरू होते तेव्हा ते अधिवेशन सोडून मतदारसंघात निघून आले होते. आता विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊन अजित पवार यांनी बनसोडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण उपाध्यक्ष पद हे मंत्री दर्जाचे पद असल्याने अप्रत्यक्षपणे मंत्री दर्जाचे पद अण्णा बनसोडेंना देण्यात आले आहे.

अण्णा बनसोडे २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. परंतु २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र २०१९ मध्ये पुन्हा ते विजयी झाले आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांचा दणदणीत विजय झाला. अशा प्रकारे त्यांची आमदारकीची ही तिसरी टर्म आहे. विशेष म्हणजे राजकारणात येण्यापूर्वी बनसोडे चिंचवड येथे पान टपरी चालवत होते. आता त्यांच्या रूपाने पिंपरी चिंचवडला पहिल्यांदाच विधानसभा उपाध्यक्ष पद मिळाले आहे.

Tags: ajit pawaranna bansodencpTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.