Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

श्रीलंकेत पंतप्रधान मोदींचा मित्र विभूषण पुरस्काराने सन्मान; चीनच्या मनसुब्यांवर पाणी…

Renuka Pawar by Renuka Pawar
Apr 5, 2025, 05:30 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. श्रीलंका दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांना ‘श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. श्रीलंकेशी चांगले संबंध असलेल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना श्रीलंका सरकार हा सन्मान देते. बऱ्याच काळापासून भारताचे श्रीलंकेशी ऐतिहासिकदृष्ट्या चांगले संबंध राहिले आहेत. आता या चांगल्या संबंधांना ओळखून श्रीलंका सरकारने पंतप्रधान मोदींना हा सन्मान दिला आहे.

पंतप्रधान मोदींना या सन्मानाने गौरवण्यात आल्यानंतर श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी भारताला एक मोठे आश्वासन दिले आहे. ‘भारताच्या सुरक्षेच्या हितासाठी श्रीलंका कोणालाही चुकीची पाऊलं उचलण्यासाठी आपल्या भूमीचा वापर करू देणार नाही.’ असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. यावेळी दिसानायके यांनी चीनचे नाव न घेता चीनला हा संदेश दिला आहे.

#WATCH | Colombo | Prime Minister Narendra Modi says, "…Today, to be honoured with the Sri Lanka Mitra Vibhushan award by President Anura Kumara Dissanayake—it's not an honour to me but to 140 crore Indians. It shows the historical relation and deep friendship between the… https://t.co/YQzcwp16n0 pic.twitter.com/wCzYZUin8b

— ANI (@ANI) April 5, 2025

श्रीलंकेने दिलेले हे आश्वासन भारतासाठी खूप महत्वाचे आहे. कारण, चीनकडून सातत्याने हिंदी महासागरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. चीनने श्रीलंकेचे हंबनटोट बंदर यापूर्वीच ९९ वर्षांसाठी भाड्याने घेतले आहे. ज्यामुळे भारताची चिंता वाढली होती. आता श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या या आश्वासनानंतर भारताची चिंता दूर झाली आहे.

दरम्यान, भारत आणि श्रीलंकेची वाढती मैत्री पाहता चीनची अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. कारण दिसानायके यांच्या वक्तव्यानंतर चीनला स्वतःच्या मनसुब्यांवरती कुठेतरी पाणी फिरताना दिसत आहे.

या दौऱ्यादरम्यान, पीएम मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके यांनी सामापूर सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे. याशिवाय भारत आणि श्रीलंका यांनी संरक्षण सहकार्य करारावरही स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हा करार भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.

Tags: Mitra Vibhushan AwardPM Modi Sri Lanka VisitPrime Minister ModiPrime Minister Narendra ModiTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा
आंतरराष्ट्रीय

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.