Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राष्ट्रीय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

News Desk by News Desk
Jun 5, 2025, 06:19 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

RSS Nagpur Varg Live Update: आज नागपूर येथील संघ मुख्यालयात एक महत्त्वाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समारोप कार्यक्रम’  हा संघाच्या स्वयंसेवकांच्या तीन वर्षांच्या प्रशिक्षण टप्प्याचा समारोप असतो. १२ मे रोजी सुरू झालेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवकांसाठी हे २५ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आज 5 जून रोजी संपले असून या वर्गाचा समारोप कार्यक्रम ६. ३० वाजता सुरू होणार आहे.

-नागपूर येथील संघ मुख्यालयात ‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समारोपाच्या कार्यक्रमाला सुरवात झाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे नुकतेच आगमन झाले असून संघाची प्रार्थना सुरू आहे.

-यंदाच्या वर्गात देशभरातून आलेले ८४० शिक्षार्थी सहभागी झाले आहेत. जम्मू-काश्मीरमधूनदेखील शिक्षार्थी वर्गात आले आहेत. या वर्गात संघाच्या प्रांत व क्षेत्र स्तरावरील वर्गांत प्रशिक्षण घेतलेले ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

– सरसंघचालक मोहन भागवत आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांच्यासमोर स्वयंसेवकांकडून प्रात्यक्षिके सादर करण्यात येत आहेत.

मंचावर उपस्थित मान्यवर:

‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय समारोप कार्यक्रमात मंचावर राजेश लोया, महानगर संघचालक, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, प्रमुख पाहुणे श्री अरविंद नेताम, प्रशिक्षण कार्यक्रमाचे सर्वाधिकारी समीर कुमार महंती, श्री दीपक तामशेट्टीवार, प्रांत संघचालक उपस्थित आहेत.

घोषवादन सादर:

-संघाने परदेशी नावे असलेल्या वाद्यांची नावे बदलून त्यांना भारतीय नावे दिली आहेत. त्या वाद्यांचे घोषवादन सादर करण्यात येत आहे.

स्वयंसेवकांकडून शारीरिक व्यायाम योग सुरू

– स्वयंसेवकांकडून शारीरिक व्यायाम योग सुरू

आता शारीरिक आसान सुरू:

स्वयंसेवकांकडून अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्धपणे दंड व्यायाम आणि शारीरिक व्यायाम योगांच्या प्रयोगांचे प्रदर्शन करण्यात आल्यानंतर आता शारीरिक -आसन सुरू

संघाच्या गीताचे सादरीकरण:

जाग रहा है जन गण मन ,निश्चित होगा परिवर्तन या संघ गीताचे सादरीकरण.

कार्यक्रमात परेदशातील मान्यवरांचीही उपस्थिती:

या कार्यक्रमात संघाशी संलग्न असलेले देशातील मान्यवर तसेच परदेशातीलही विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित.

कार्यक्रमात एकल गीत सादर

यह हिमालय सा उठा मस्तक ना झुकने पाएगा

रोक दूँगा में प्रभंजन को, जो प्रलय के गीत गाता

मोड़ दूँगा धार नद की, नाश का संदेश लाता

ध्वंश का डंका बजा कर, मत डराओ तुम मुझे

आज नव निर्माण का यह स्वर ना रुकने पाएगा

कार्यक्रमात  ‘यह हिमालय सा उठा मस्तक ना झुकने पाएगा’ हे एकल गीत सादर होत आहे.

प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री अरविंद नेताम यांची भाषणाला सुरवात:

“प्रमुख पाहुणे म्हणून मला सन्मानित केल्याबद्दल मी संघ आणि सरसंघचालकांचे आभार मानू इच्छितो. मी पहिल्यांदाच इथे आलो आहे. मला इथे खूप काही पाहायला आणि समजून घेण्यास मिळाले. हे संघाचे शताब्दी वर्ष आहे. संघाने देशाच्या एकता, अखंडता आणि सुसंवादासाठी खूप चांगले काम केले आहे.”

नेताम यांनी धर्मांतर आणि नक्षलवादाच्या मुद्द्याकडे वेधले लक्ष:

“धर्मांतर आणि नक्षलवाद ही देशातील खूप गंभीर समस्या आहे. संघाने या समस्याकडून अजून लक्ष घातले तर या समस्येवरती नक्कीच तोडगा निघेल” -अरविंद नेताम

अरविंद नेताम यांच्याकडून संघाचे कौतुक:

सामाजिक एकता समरसता या क्षेत्रात संघाच्या कामाचे अरविंद नेताम यांनी कौतुक केले.  संघा शिवाय समाज काय करू शकत नाही असे मतही व्यक्त केले.

धर्मांतरणाच्या विरोधात कठोर कायदा हवा; अरविंद नेताम

“धर्मांतरणाच्या विरोधात कठोर कायदा व्हायला हवा समाजाला विश्वासात घेऊन हा कायदा बनवावा.”

नेताम यांनी औद्योगीकरणाचा मुद्दाही मांडला. उदारीकरणानंतर विस्थापन खूप झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी त्यांनी औद्योगीकरणामुळे पाणी, जंगल जमीन धोक्यात असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. तसेच इंग्रजांच्या काळात आपण याच मुद्द्यावरून लढत आलो आहे असे म्हणत विस्थापन हा सगळ्यात मोठा मुद्दा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या भाषणाला सुरवात:

सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या भाषणाला सुरवात. भाषणाच्या सुरवातीलाच पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरती भाष्य.

मोहन भागवत यांचे पाकिस्तानच्या कुरघोड्यावरती भाष्य:

“युद्धाचे प्रकार बदलले आहेत आता लोक समोरासमोर लढत नाहीत. दहशतवाद्यांना सहारा देत त्यांच्या मागून लढत आहे, वारंवार शासन करूही त्यांची ही सवय जात नाही – मोहन भागवत यांचे पाकिस्तानच्या कुरघोड्यावरती भाष्य.

  • “आपण सत्य आणि अहिंसा मार्गाने चालणारे लोक आहोत पण आपल्या दुष्ट लोकांपासून सावध राहावे लागेल.आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी आत्मनिर्भर व्हावे लागेल.”
  • देशात विविधता आहे समस्या आहेत पण एकाची समस्या दुसऱ्याच्या लक्षात येत नाही. एखाद्याचे फायद्याची गोष्ट दुसऱ्याच्या नुकसानदायक असु शकते. आपल्याला सद्भावना, सदाचार,सदविचार आणि सहयोग सद्भावनेचा व्यवहार ठेवावा लागेल.

मोहन भागवत यांनी धर्मांतराच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले

-“कोणी स्वइच्छेने धर्मांतर करणे ठिक आहे. परंतु तुमचा मार्ग चुकीचा आहे, लालच दाखवून खोटे बोलून कोणाकडून तरी जबदरस्तीने धर्मांतर करणे चुकीचे आहे.

-धर्मांतर ही हिंसा आहे.

भागवत यांच्या भाषणाचा समारोप:

-“मी विश्वासपूर्वक सांगू शकतो, की आपण सगळ्यांनी आपले भाग्य सावरण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सगळ्यांची साथ देऊ कारण संघ याच्यासाठीच आहे.”

ध्वजारोहणाने कार्यक्रमाचा शेवट:

-मोहन भागवत यांच्या भाषणानंतर ध्वजारोहणाने कार्यक्रमाचा शेवट झाला.

Tags: dr mohan bhagwatRSSRSS Nagpur Vargrss vikas varg nagpur live updatessarsanghchalak mohan bhagavatTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.