Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

‘छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा…’; शिंदे गटाच्या ‘या’ दोन आमदारांनी केली मागणी

param by param
Jan 31, 2024, 10:50 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयरेबाबतची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे. पण राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. तसेच छगन भुजबळ यांनी कायदा कोर्टात टिकणार नाही यासाठी कायदेशीर बाजूंचा अभ्यास करायला सुरूवात केली आहे. तसेच त्यांनी ओबीसी नेत्यांची बैठक देखील बोलावली होती. भुजबळांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच आता भुजबळांच्या या भूमिकेमुळे सरकारमध्ये काहीही आलबेल नसल्याचे दिसत आहे. कारण आता भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी शिंदे गटातील दोन आमदारांनी केली आहे.

छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. तर भुजबळ यांनी राजीनामा द्यावा, असा सल्ला आमदार संजय शिरसाट यांनी दिला आहे.

संजय गायकवाड म्हणाले की, छगन भुजबळ जो तिरस्कार करतात तो योग्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब भूजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा. त्यांचे लाड कशाला करता? त्यांना आधी बाहेर काढा. भुजबळांनी मंत्रीपदाची शपथ घेताना सरकारच्या विरोधात काम करणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे सरकार आणि राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या आत्ताच्या भूमिकेशी सहमत नाही. मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतली आहे. त्यामुळे ज्या मराठ्यांनी हा देश वाचवला त्यांच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही.

एका मंत्र्यांच्या विरोधाने सरकारला काहीही फरक पडत नाही. त्यामुळे मी खुलेआम सांगत आहे की, भुजबळांच्या राजीनाम्याने सरकारला आणि राष्ट्रवादीला कोणताही फरक पडणार नाही, अशी टीकाही संजय गायकवाड यांनी केली.

पुढे संजय शिरसाट यांनी भुजबळांवर टीका करताना म्हटले की, काही लोकांना राजकारण करायचे असेल तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडावे. तसेच सरकारमधील मंत्र्यांना सरकार चुकले आहे हे सांगायचे असेल तर ते मंत्रिमंडळ बैठकीत बोलले पाहिजे. पण हे जर बाहेर येऊन बोलायचे असेल तर मंत्रिमंडळातून बाहेर पडले पाहिजे. तसेच राजकारण करताना कोणत्याही समाजाला वेठीस धरू नका, असेही शिरसाट म्हणाले.

Tags: chhagan bhujbaleknath shindemaharashtra politicsmaratha reservationncpobc reservationsanjay gaikwadsanjay shirsatshinde group
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.