Friday, June 6, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home देश विदेश

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक; झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ

param by param
Feb 1, 2024, 04:25 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. हेमंत सोरेन यांनी २९ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला होता. ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सोरेन यांना ९ वेळा समन्स धाडले होते. त्यानंतर बुधवारी म्हणजे काल ईडीने त्यांची तब्बल सहा तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. दरम्यान हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. त्यामुळे झारखंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. आता झारखंडचा राज्यकारभार चंपई सोरेन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

झारखंडमधील जमीन घोटाळ्यातील जमीन लॉन्ड्रींग प्रकरणात सोरेन यांची ईडीने चौकशी केली. त्यानंतर हेमंत सोरेन यांनी राजभवनामध्ये राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्त केला. ईडी सोमवारी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी चौकशीसाठी पोहोचली होती. ईडीने त्यांच्या निवास्थानातून एक आलिशान गाडी आणि काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यां आतापर्यंत ईडीने तब्बल १० वेळा समन्स जारी केले होते. अखेर आज त्यांची चौकशी केली जाणार आहे. ईडीने या प्रकरणामध्ये पहिल्यांदा २० जानेवारी रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जबाब नोंदवला होता. त्यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुमारे सात तास त्यांचा जबाब नोंदवला. हा जबाब मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत नोंदवण्यात आला आहे. त्या दिवशी चौकशी पूर्ण झाले नसल्याने आज ईडीने पुन्हा एकदा त्यांना समन्स पाठवले आहे. झारखंड मध्ये सध्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे सरकार आहेत. या पक्षाचे अध्यक्ष असलेले हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहेत. सोरेन यांनी झारखंडमधील सरकार अस्थिर करण्यासाठी तपास यंत्रणांचा वापर केंद्रातील भाजपा सरकारने केला असल्याचा आरोप केला आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, तपास यंत्रणांनी राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाच्या मनी लॉन्ड्रींगच्या चौकशीचा भाग म्हणून सोरेन यांचे माध्यम सल्लागार, साहिबगंज जिल्ह्यातील अधिकारी आणि माजी आमदार यांच्या जागेवर छापे टाकले होते.ईडी २०२२ पासून राज्यातील बेकायदेशीर खाणकामातून निर्माण झालेल्या १०० कोटी रुपयांच्या गुन्ह्याची चौकशी करत आहे. तपास यंत्रणांनी आतापर्यंत या प्रकरणात १४ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये २०११ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी छवी रंजन यांचा समावेश आहे. रंजन यांनी राज्याच्या समाज कल्याण विभागाचे संचालक आणि रांचीच्या उपयुक्त म्हणून काम केले होते.

Tags: champai soreneded arrested by cm hemant sorenhemant sorenzarkhand
ShareTweetSendShare

Related News

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे, मोदींचा पाकिस्तानला ठाम इशारा
देश विदेश

भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे, मोदींचा पाकिस्तानला ठाम इशारा

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.