देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण या संसदेमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडत आहेत. लवकरच लोकसभा निवडणूक होणार असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्प मांडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात सकारात्मक विकास झाल्याचे अर्थमंत्री म्हणाल्या आहेत.