Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

इलेक्ट्रीक वाहनांबाबत अर्थमंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

param by param
Feb 1, 2024, 06:10 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प मांडत आहेत. लवकरच लोकसभा निवडणूक होणार असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी इलेक्ट्रीक वाहनांबाबत मोठी घोषणा केली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, मोदी सरकार भारतामध्ये ई-व्हेईकल इकोसिस्टीम वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी सरकार भारतातच या वाहनांचे उत्पादन घेण्यास चालना देणे आणि मोठे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे याकडे लक्ष देणार आहे.

तसेच सार्वजनिक वाहतुकीसाठी सरकार मोठ्या प्रमाणात ई-बसेसचे जाळे निर्माण करणार आहे. या नेटवर्कला पेमेंट सिक्युरिटी मेकॅनिझमच्या मदतीने चालना देण्यात येईल, अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

पुढे त्या म्हणाल्या, 10 वर्षांमध्ये आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. कर दरामध्ये मी कपात केली आहे. तसेच आता 7 लाख रूपये उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भारावा लागणार नाही. तसेच 2025-26 पर्यंत तूट आणखी कमी होईल.

देशातील 38 लाख शेतकऱ्यांना किसान संपदा योजनेमधून लाभ मिळाला आहे. तसेच सरकार दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन योजनाही सुरू करणार आहे. तर देशातील पुढील 5 वर्षे ही अभूतपूर्व विकासाची वर्षे असतील, असा विश्वास निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केला आहे.

पीएम आवास योजने अंतर्गत पुढील 5 वर्षांमध्ये ग्रामीण भागांमध्ये आणखी 3 कोटी घरे बांधली जाणार आहेत. आमच्या सरकारचे पारदर्श कारभारावर लक्ष आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे.सरकराचे सकल विकासाकडे लक्ष आहे. सरकारचा महिला सशक्तीकरणावर भर आहे. मागील 10 वर्षांत महिला उच्च शिक्षण घेत आहेत. तसेच ग्रामीण महिलांना पीएम आवास योजने अंतर्गत 70 टक्के घरे मिळाली आहेत, असे अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, मागील 10 वर्षांमध्ये देशाचा सकारात्मक विकास झाला आहे. सबका साथ सबका विकास हा आमचा मंत्र आहे. तसेच आमच्या सरकारने व्यापक विकासाची कामे केली आहेत. तसेच ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नामध्ये आमच्या विविध योजनांमुळे वाढ झाली आहे. त्यामुळे 2047 पर्यंत भारत विकसित देश असेल. तसेच सरकार गरीब महिला, युवक आणि शेतकऱ्यांसाठी काम करत आहे.

अलीकडच्या काळामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल झाले आहेत. 2014 साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा देशासमोर अनेक आव्हाने होती. अर्थव्यवस्था मजबुत होण्यासाठी व त्यामुळे लोकांना रोजगार मिळण्यासाठी अनेक योजना आणि कार्यक्रम हाती घेण्यात आले. सर्वांचा विकास हेच सरकारचे ध्येय आहे, असेही निर्मला सितारमण म्हणाल्या.

Tags: budget 2024electronic vehiclesloksabha electionmodi governmentnirmala sitaramanpm modi
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.