Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार; न्यायालयाने फेटाळली मुस्लिम पक्षकारांची याचिका

param by param
Feb 26, 2024, 06:41 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

ज्ञानवापी येथील प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयाने काही दिवसांपूर्वी याबतीत एक मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार हिंदूंना आता ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करता येणार आहे. त्यानुसार तळघरामध्ये हिंदू समाजाकडून पूजा करण्यास सुरुवात झाली आहे . न्यायालयाने हिंदू याचिकाकर्त्यांना वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या पूर्वी सीलबंद तळघरात पूजा करण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान या निर्णयाविरुद्ध मुस्लिम पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता न्यायालयाने निर्णय दिला आहे.

वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिण बाजूच्या तळघरामध्ये हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्याविरुद्ध मुस्लिम पक्षकारांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान यावर सुनावणी पार पडली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे तळघरामध्ये पूजा सुरूच राहणार आहे. या प्रकरणात मुस्लिम पक्षकारांनी वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ३१ जानेवारी रोजी वाराणसी जिल्हा नायायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिण बाजूच्या तळघरामध्ये पूजा करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?

दरम्यान, ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात प्रवेश रोखण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेड्स देखील हटविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ASI च्या सर्वेक्षणाच्या वेळेस तळघर सील करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पत्रकारांशी संवाद साधताना हिंदू पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले, ”हिंदू पक्षाला ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाला ७ दिवसांच्या आत व्यवस्था करावी लागेल. आता प्रत्येकाला पूजा करण्याचा हक्क आहे.”

चार महिला फिर्यादींनी उत्खनन आणि मशिदीच्या सीलबंद भागाचे सर्वेक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर काही दिवसांनी वाराणसी न्यायालयाचा हा आदेश आला आहे. वाराणसीमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या बांधकामापूर्वी एक मोठे हिंदू मंदिर अस्तित्वात असल्याचे हिंदू बाजूनुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) अहवालानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली होती.

Tags: alahabad high courtgyanvapi asi surveygyanvapi casegyanvapi case updategyanvapi masjid casegyanvapi masjid shivlinggyanvapi mosquegyanvapi mosque casegyanvapi mosque surveyhindu peoplekashi vishvnathvaranasi court
ShareTweetSendShare

Related News

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.