Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

आर्यन खान प्रकरणातील गुन्हा रद्द होण्यासाठी वानखेडेंची हायकोर्टात धाव, २७ मार्चला होणार सुनावणी

param by param
Mar 1, 2024, 06:31 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे चर्चेत आले होते. मात्र त्यानंतर ते लाच प्रकरणात अडकले. सीबीआयने त्यांच्यावर एफआयआर दाखल केली. मात्र आता समीर वानखेडे यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळतेय. कारण मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी हा खटला रद्द करावा यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच कठोर कारवाईविरुद्ध संरक्षण मिळावे याची मागणी याचिकेत दाखल करण्यात आली आहे.

समीर वानखेडे हे अधिकार आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आले होते. एनसीबीने २०२१ साली कॉर्डिलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी अनेक कोटींची रोकड व ड्रग्ज एनसीबीने जप्त केले होते. त्यानंतर एनसीबीने आर्यन खानसह इतरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर एनसीबीने अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार आर्यन खान आणि इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात समीर वानखेडे यांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर ईडी आणि सीबीआयने समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल केला होता.

समीर वानखेडे यांनी या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. ईडीने वानखेडे यांच्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. यावर आता २७ मार्चला सुनावणी होणार आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याचा आधार घेऊन ईडीने वानखेडेंवर मनी लॉन्ड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे आणि इतर काही जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. कॉर्डिलिया ड्रग्ज प्रकरणार शाहरुख याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. मात्र एसआयटी चौकशी झाल्यानंतर त्याला क्लीन चिट देण्यात आली होती.

Tags: aryan khan drugs casecbiedmumbai high courtsamir wankhede
ShareTweetSendShare

Related News

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.