Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home देश विदेश

पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शेहबाज शरीफ यांची निवड

param by param
Mar 4, 2024, 03:08 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

इस्लामाबाद, ३ मार्च : पाकिस्तानमध्ये पंतप्रधानपदासाठी झालेल्या निवडणुकीत शेहबाज शरीफ यांची (३ मार्च) सरशी झाली आहे. संसदेत मतदानावेळी गदाराेळ झाला. शरीफ यांना २०१ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षाचे उमर अयुब खान यांना अवघी ९२ मते मिळाली. शेहबाज शरीफ सलग दुसर्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

शेहबाज शरीफ यांची कारकीर्द :

शेहबाज शरीफ हे पाकिस्तानचे २४ वे पंतप्रधान असतील. ते ७२ वर्षांचे आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधानपद तीन वेळा भूषवलेले नवाज शरीफ यांचे ते बंधू आहेत. शेहबाज शरीफ यांनी एप्रिल २०२२ ते ऑगस्ट २०२३ या काळात पाकिस्तानचे पंतप्रधानपद भूषवले हाेते. त्यावेळीही त्यांनी पीपीपीसोबत आघाडी करून सरकार चालवले होते. शेहबाज शरीफ यांना पंतप्रधानपदासाठी ३३६ सदस्यीय संसदेत १६९ मतांची गरज हाेती. सोमवार, ४ मार्च रोजी शेहबाज शरीफ हे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. मात्र कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर सर्वाधिक जागा मिळवल्या पीएमएल-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीने युती सरकार स्थापन करण्यावर सहमती दर्शवली. शेहबाज शरीफ यांनी शनिवारी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज (३ मार्च) संसद सदस्यांनी मतदान केले. शरीफ यांच्या विरोधात ‘पीटीआय’च्या वतीने उमर अयुब खान यांनी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. सभापती अयाज सादिक यांनी शेहबाज शरीफ आणि उमर अयुब खान पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याचे स्पष्ट करत सदस्यांना मतदान करण्याचे निर्देश दिले. मतदानावेळी सुन्नी इत्तेहाद कौन्सिलच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. अखेर गदारोळातच मतदान झाले.

शेहबाज सर्वोत्तम पर्याय : नवाज शरीफ

आगामी दीड ते दोन वर्षे पाकिस्तानसाठी अत्यंत कठीण असतील. आम्हाला या काळात एकजुटीने राहावे लागेल. आमच्या विरोधकांचा सामना करावा लागेल. या काळात शेहबाज शरीफ हे पंतप्रधानपदासाठीचे सर्वोत्तम पर्याय आहेत, असे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे सर्वेसर्वा व माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सांगितले.

Tags: imran khanNawaz SharifpakistanShahbaz Sharif
ShareTweetSendShare

Related News

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे, मोदींचा पाकिस्तानला ठाम इशारा
देश विदेश

भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे, मोदींचा पाकिस्तानला ठाम इशारा

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.