Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

लोकसभा निवडणूक 2024 : सर्व टप्पे, तारखा आणि ठळक मुद्दे जाणून घ्या सविस्तर

param by param
Mar 27, 2024, 03:58 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) तारखांची घोषणा केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. तर 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक 2024 टप्पे खालीलप्रमाणे:

पहिला टप्पा – 19 एप्रिल

नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर

दुसरा टप्पा – 26 एप्रिल

अकोला, बुलढाणा, परभणी, यवतमाळ वाशीम, वर्धा, हिंगोली, अमरावती, नांदेड

तिसरा टप्पा – 7 मे

सातारा, बारामती, सांगली, उस्मानाबाद, लातूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड

चौथा टप्पा – 13 मे

जळगाव, नंदुरबार, पुणे, शिरूर, मावळ, जालना, रावेर, औरंगाबाद, शिर्डी, अहमदनगर, बीड

पाचवा टप्पा – 20 मे

मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण, कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडी, दिंडोरी, नाशिक, धुळे

महाराष्ट्रातील पाच टप्प्यांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि नामनिर्देशनपत्रांची छाननी तारीख:

महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर अशा एकूण पाच मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे. या जागांसाठी 20 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 27 मार्च आहे. तर नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 मार्च रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 30 मार्च आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील अकोला, बुलढाणा, परभणी, यवतमाळ वाशीम, वर्धा, हिंगोली, अमरावती, नांदेड या आठ मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या जागांसाठी 28 मार्चला अधिसूचना जारी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे 4 एप्रिल आहे. तसेच भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे होणारी अकोला पश्चिम विधानसभेची पोटनिवडणूक देखील 26 एप्रिलला होणार आहे. तर नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 एप्रिल रोजी होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात सातारा, बारामती, सांगली, उस्मानाबाद, लातूर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, माढा, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड या मतदारसंघात 7 मे रोजी निवडणूक होणार आहे. तर या तिसऱ्या टप्प्यासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना जारी केली जाणार असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल आहे. तर नामनिर्देशनपत्रांची छाननी 20 एप्रिल रोजी होणार आहे.

चौथ्या टप्प्यात जळगाव, नंदुरबार, पुणे, शिरूर, मावळ, जालना, रावेर, औरंगाबाद, शिर्डी, अहमदनगर, बीड या 11 मतदारसंघांसाठी 13 मे रोजी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी 18 एप्रिल रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल आहे. तर नामनिर्देशनपत्रांची छाननी 26 एप्रिल रोजी होणार आहे.

पाचव्या टप्प्यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण, कल्याण, ठाणे, पालघर, भिवंडी, दिंडोरी, नाशिक, धुळे या मतदारसंघात 20 मे रोजी निवडणूक होणार आहे. तर या जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 3 मे आहे. तर नामनिर्देशनपत्रांची छाननी 4 मे रोजी होणार आहे.

Tags: loksabha electionsloksabha elections 2024maharashtra loksabha elections 2024
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.