Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home अध्यात्म

Madhya Pradesh: भोजशालाचे ASI सर्वेक्षण सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा स्थगिती देण्यास नकार

param by param
Apr 1, 2024, 08:54 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

काही दिवसांपूर्वी वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण ASI तर्फे करण्यात आले होते. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघरामध्ये हिंदूंना पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आता त्याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशमधील भोजशाला येथील परिसराचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. भारतीय पुरातत्व विभागा (ASI) तर्फे हे सर्वेक्षण केले जाणार आहे. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाने याबाबतचे आदेश दिले आहेत. मात्र या आदेशाला मुस्लिम पक्षकारांकडून सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. मात्र कोर्टाने ASI चे सर्वेक्षण थांबविण्यास नकार दिला आहे.

मध्य प्रदेशातील भोजशाळेतील सर्वेक्षणाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एएसआय सर्वेक्षण सुरूच राहणार असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने सर्वेक्षणावर बंदी घालण्यास नकार दिला आहे, परंतु कोर्टाच्या परवानगीशिवाय ASI अहवालाच्या आधारे कोणतीही कारवाई करता येणार नाही. धार्मिक स्वरूप बदलू शकेल, असे कोणतेही भौतिक उत्खनन करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. मुस्लिम पक्षाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली असून हिंदू पक्षकारांना चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेतील ASI वैज्ञानिक सर्वेक्षणावर बंदी घालण्याच्या मागणीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाच्या निर्णयाला मुस्लिम पक्षाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाने एएसआयला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. मुस्लिम पक्षाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने यावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे.

हिंदू फ्रंट फॉर जस्टिसने सुमारे १,००० वर्ष जुन्या भोजशाळा संकुलाचे कालबद्ध वैज्ञानिक तपास किंवा सर्वेक्षण किंवा उत्खनन किंवा ‘ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार’ (जीपीआर) सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. भोजशाळा हे सरस्वती मंदिर असल्याच्या दाव्याच्या समर्थनार्थ हिंदू पक्षाने उच्च न्यायालयासमोर या संकुलाची रंगीत छायाचित्रेही सादर केली आहेत. याचिकाकर्त्यांचे वकील विष्णू शंकर जैन यांच्या युक्तिवादानंतर उच्च न्यायालयाने आदेश दिला की, हे न्यायालय केवळ एका निष्कर्षावर पोहोचले आहे की भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशिदीचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि अभ्यास करणे ही एएसआयची घटनात्मक आणि वैधानिक जबाबदारी आहे.

Tags: bhojshala asi surveygyanwapi casehindu petitionerlatest marathi newsmadhya pradeshmuslim petitionersarswati godsupreme court news
ShareTweetSendShare

Related News

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?
इतिहास,संस्कृती

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी
इतिहास,संस्कृती

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

संतांच्या शिकवणीला हरताळ? संत शेख महंम्मद महाराजांच्या समाधी स्थळाच्या वादाचा आढावा
इतिहास,संस्कृती

संतांच्या शिकवणीला हरताळ? संत शेख महंम्मद महाराजांच्या समाधी स्थळाच्या वादाचा आढावा

विठुनामाच्या ओढीला व्यवस्थेची जोड, यंदाची आषाढी वारी का आहे खास?
इतिहास,संस्कृती

विठुनामाच्या ओढीला व्यवस्थेची जोड, यंदाची आषाढी वारी का आहे खास?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.