Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

संजय राऊतांच्या आक्षेपार्ह टीकेला नवनीत राणांचे प्रत्युत्तर; म्हणाल्या, ”ज्या मुलीने आणि आईने…”

param by param
Apr 19, 2024, 08:28 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे खासदार संजय राऊत यांनी विद्यमान खासदार आणि अमरावतीच्या भाजपाच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका केली. टीका करताना यावेळी संजय राऊतांची जीभ घसरली आहे. या टीकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माझ्यावर टीका करताना त्यांनी आपल्या आईकडे आणि मुलीकडे पाहायला हवे होते असे नवनीत राणा म्हणाल्या.

दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या टीकेला नवनीत राणा यांनी चोख पलटवार केला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, ”संजय राऊत कोण आहे? सीतेला देखील भोग चुकले नाहीत. आपण तर राजकारणात आहे. ज्या मुलीचे कन्यादान केले आणि ज्या आईने जन्म दिला त्यांच्याकडे पाहायला हवे होते. एखादी महिला बाहेर येऊन काम करते, मात्र तिचा स्वाभिमान विकत नाही. मी तर अमरावतीची सून आहे. माझ्यासोबत अमरावतीच्या प्रत्येक महिलेचा स्वाभिमान जोडला गेला आहे.”

काय म्हणाले होते संजय राऊत?

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजय राऊतांनी नवनीत राणांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. ”ज्या बाईने मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्री आणि हिंदुत्वाबद्दल अपशब्द वापरले. त्या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे प्रथम कर्तव्य आहे. ती नाची, डान्सर, बबली तुम्हाला खुणावेल. पडद्यावरून इशारे करेल. पण भुरळून जाऊ नका.”

Tags: loksabha election 2024navneet ranaravi ranasanjay raut
ShareTweetSendShare

Related News

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.