Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

प्रज्वल रेवण्णा यांना सेक्स स्कँडलचा मोठा धक्का; जेडीएसने केलं निलंबित

param by param
Apr 30, 2024, 07:27 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Prajwal Revanna : माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू, कर्नाटकचे खासदार प्रज्वल रेवन्ना (Prajwal Revanna) याचं नाव सेक्स स्कँडलमध्ये (Sex Scandal) समोर आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रज्वल यांचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरला आहे. त्यामुळे ते चांगलेच वादात अडकले आहेत. अशा परिस्थितीत आता जनता दल सेक्युलरने (JDS) प्रज्वल यांना मोठा धक्का दिला आहे.

प्रज्वल रेवन्ना यांना त्यांचा पक्ष जेडीएसने निलंबित केले आहे. दरम्यान, प्रज्वल यांचे काका आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी या प्रकरणावर मोठे वक्तव्य केले आहे.

एचडी कुमारस्वामी यांनी पुतण्या प्रज्वल रेवन्ना यांच्या सेक्स स्कँडलपासून स्वतःला दूर केले आहे. याला प्रज्वल स्वत: जबाबदार आहेत, मग या प्रकरणात संपूर्ण कुटुंबाला का दोषी ठरवले जात आहे, असे एचडी कुमारस्वामी यांचे म्हणणे आहे. तसेच कुमारस्वामी यांनी ही काँग्रेसची चाल असल्याचे म्हटले आहे. माजी पंतप्रधानांना बदनाम करण्यासाठी काँग्रेसने निवडणुकीच्या काळात हे षडयंत्र रचल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

माध्यमांशी बोलताना एचडी कुमारस्वामी म्हणाले की, हा काँग्रेसचा डाव आहे. काँग्रेस आमच्या कुटुंबाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. यात माझी किंवा देवेगौडा यांची भूमिका काय आहे? प्रज्वल यांच्या प्रकरणात आम्ही जबाबदार नाही. ही प्रज्वल रेवण्णा यांची वैयक्तिक बाब आहे. ते आमच्या संपर्कात नाहीत.तसेच प्रज्वल यांना सरकारसमोर आणण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.

दरम्यान, 24 एप्रिल रोजी प्रज्वल रेवन्ना यांचा एक अश्लील व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रज्वल जर्मनीला गेले. अशा परिस्थितीत प्रज्वल देशातून फरार असून, महिला आयोगाने कर्नाटक सरकारकडे कारवाईची मागणी केली आहे. सरकारने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. तर आता जेडीएसने प्रज्वल यांना पक्षातून निलंबित केले आहे.

Tags: congressJDSkarnatakaprajwal revannasex scandal
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.