Friday, June 6, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

 Money Laundering Case: ईडीने केलेली सोरेन यांची केलेली अटक समर्थनीय; कोर्टाने फेटाळली याचिका 

param by param
May 4, 2024, 01:18 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी अजूनही संपत नाहीयेत. झारखंड जमीन घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हेमंत सोरेन यांची याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वास्तविक, माजी मुख्यमंत्र्यांनी ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी झाली. २८ फेब्रुवारी रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी (3 मे) हायकोर्टाने आपल्या निर्णयात हेमंत सोरेन यांची याचिका फेटाळली आणि ईडीने केलेल्या अटकेचे समर्थन केले. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. रांचीच्या विशेष पीएमएलए कोर्टाने जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला आहे. हेमंत सोरेनने आपल्या काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयात १३ दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता. मात्र, सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना जामीन देण्यास नकार दिला.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्या प्रकरणातील मनी लॉन्ड्रींग प्रकरणात ईडीने अटक केली आहे. हेमंत सोरेन यांनी २९ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला होता. ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणात सोरेन यांना ९ वेळा समन्स धाडले होते. त्यानंतर ईडीने त्यांची तब्बल सहा तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. दरम्यान हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे. त्यामुळे झारखंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. आता झारखंडचा राज्यकारभार चंपई सोरेन यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Tags: cm hemant sorencm hemant soren newsed on hemant sorened summons hemant sorened summons jharkhand cm hemant sorenhemant sorenhemant soren cmhemant soren edhemant soren ed raidhemant soren ed summonhemant soren jharkhandhemant soren jharkhand newshemant soren latest newshemant soren newshemant soren on edhemant soren today newsjharkand cm hemant sorenjharkhand cm hemant sorenjharkhand hemant sorenjharkhand hemant soren news
ShareTweetSendShare

Related News

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.