Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

कतरिना कैफचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल; प्रेग्नेंसीच्या वाढल्या चर्चा

param by param
May 21, 2024, 06:16 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Katrina Kaif : प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कतरिना कैफ कॅमेऱ्यात कैद झालेली नाहीये. अशातच आता तिचा लंडनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती विकी कौशलसोबत रस्त्याने चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ दुरून काढण्यात आला आहे. तर हा व्हिडीओ पाहून लोकांना वाटू लागले आहे की, कतरिना प्रेग्नंट आहे आणि त्यामुळेच ती मीडियापासून दूर आहे.

कतरिना कैफ आणि विकी कौशलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही न्यूज साइट्सवर अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये तो लंडनचा असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये कतरिना आणि विकी रस्त्यावर दिसत आहेत. तर या व्हिडीओत कतरिनाने लांब कोट घातलेला दिसत आहे. तर यावेळी विकी कतरिनाची काळजी घेताना दिसत आहे. तसेच आता या व्हिडीओवर लोकांकडून विविध प्रकारच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

व्हिडीओतील कतरिनाच्या चालण्याच्या शैलीमुळे ती प्रेग्नंट दिसत असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत. दीपिका पदुकोणच्या आधी तिची प्रसूती होईल असा अंदाज नेटकरी बांधत आहेत.

https://x.com/RajnilSarma99/status/1792768863035347061

व्हिडीओ पाहून एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ती प्रेग्नंट दिसत आहे. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, कतरिनाला गोष्टी खाजगी ठेवणे आवडते. ती दीपिकापेक्षा जास्त गरोदर दिसत आहे म्हणजे तिची प्रसूती लवकर होईल. कदाचित ती लोकांपासून लपण्यासाठी लंडनला गेली असावी. तिच्या चालण्यावरून ती गरोदर दिसते. अशाच कतरिना प्रेग्नंट असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.

Tags: katrina kaifkatrina kaif pregnancykatrina kaif pregnantlondonvicky kaushal
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.