Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

विजयाच्या उत्साहात शाहरुख खानने मैदानात केली मोठी चूक; मग हात जोडून मागितली माफी, पाहा व्हिडिओ

param by param
May 22, 2024, 11:12 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Shah Rukh Khan : कोलकाता नाईट रायडर्सने दमदार कामगिरी केली आहे. या संघाने सनरायझर्स हैदराबादवर 8 गडी राखून मोठा विजय मिळवला. तर या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने आता अंतिम फेरी गाठली आहे. तर आता आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे.

मंगळवारी झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ 159 धावांवर ऑलआऊट झाला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.तर कोलकाता नाईट रायडर्सने 160 धावांचे लक्ष्य दोन गडी गमावून सहज गाठले. क्वालिफायर वन सामना जिंकून कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल ट्रॉफीकडे आणखी एक पाऊल टाकले आहे.

कोलकाता नाईट रायडर्सच्या या शानदार विजयाने टीम मालक आणि बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान खूपच खूश दिसत होता. शाहरुख खानने मैदानात उतरून चाहत्यांचे आभार मानले. पण मैदानात आल्यानंतर शाहरुख खानसोबत असे काही घडले ज्यासाठी त्याला माफी मागावी लागली.

तर झालं असं की, कोलकाताने सामना जिकंल्यानंतर शाहरुख खान आपली मुलं सुहाना आणि अब्राहमसोबत मैदानावर चाहत्यांचे आभार मानण्यासाठी आला होता. यावेळी मैदानावर जिओ सिनेमावर प्रसारित होणाऱ्या लाईव्ह शोसाठी आकाश चोप्रा, पार्थिव पटेल आणि सुरेश रैना आपापसात मॅचबद्दल बोलत होते. यादरम्यान शाहरुख खानचे या तिघांकडे लक्ष नसते त्यामुळे तो त्यांच्याकडे न पाहता प्रेक्षकांचे आभार मानत असतो. मात्र, जेव्हा तो कॅमेरा फ्रेमच्या मध्यभागी येतो तेव्हा त्याला आपली चूक लक्षात येताच तो हसतो आणि नंतर आकाश चोप्रा, पार्थिव पटेल आणि सुरेश रैना यांची हात जोडून माफी मागतो.

https://x.com/rajeshreddyega/status/1792985475147538771

सध्या शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा प्रसंग पाहून सुहाना आणि तिथे उपस्थित असलेले इतर लोकही हसू लागतात. यावेळी शाहरुख खानने आकाश चोप्रा, पार्थिव पटेल आणि सुरेश रैनालाही मिठी मारली. तर या तिन्ही दिग्गजांनी शाहरुख खानला त्याच्या विजयाबद्दल शुभेच्छाही दिल्या.

Tags: IPL 2024kkr vs shKolkata Knight Ridersshah rukh khanSunrise Hyderabad
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.