Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

पुष्पा 2 मध्ये अॅनिमल चित्रपटातील ‘या’ अभिनेत्रीने केली एन्ट्री; पाहायला मिळणार बोल्डनेसचा तडका

param by param
May 24, 2024, 05:07 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Pushpa 2 : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘पुष्पा 2’ हा 2024 मधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

दिग्दर्शक सुकुमार यांच्या ‘पुष्पा 2’ चित्रपटाबाबत एक धमाकेदार अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तृप्ती डिमरीने पुष्पा 2 मध्ये प्रवेश केला आहे. तृप्ती एका आयटम साँगसह चित्रपटात बोल्डनेसचा तडका घालणार असल्याचं म्हटलं जात आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदान्ना या चित्रपटात मुख्य अभिनेत्री आहे.

तृप्ती डिमरी पुष्पा 2 मध्ये एका खास आयटम साँगमध्ये दिसणार असल्याची चर्चा आहे. बुलबुल आणि काला सारख्या चित्रपटात काम केलेली तृप्ती या आयटम साँगमधून दक्षिण चित्रपटसृष्टीत तिची भव्य एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. पहिल्या चित्रपटात समंथा प्रभूच्या आयटम साँगनंतर आता चित्रपटाच्या टीमने यावेळी तृप्तीला संधी दिली आहे.

दरम्यान, ‘पुष्पा 2’ हा ब्लॉकबस्टर पुष्पा: द राइजचा सिक्वेल आहे, ज्यामध्ये सुपरस्टार अल्लू अर्जुन पुन्हा एकदा पुष्पा राजची भूमिका साकारताना दिसणार आहे. पुष्पा 2: द रुल या वर्षी 15 ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, सुनील आणि अनसूया हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

Tags: allu arjunAnimal Moviepushpa 2pushpa pushpapushpa pushpa songrashmika mandannaTripti Dimri
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.