Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

पुणे अपघात प्रकरणात पोलिसांनी पैसे खाल्ले, डील कुठल्या हॉटेलमध्ये…”; धंगेकरांचे गंभीर आरोप

param by param
May 24, 2024, 05:46 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Ravindra Dhangekar Pune Porsche Accident : पुणे पोर्शे अपघात प्रकरणावरून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हाही, अशी मागणी लोकांकडून केली जात आहे. यामध्ये आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

आमदार रविंद्र धंगेकर हे आज पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनादरम्यान धंगेकरांनी गंभीर आरोप केले आहेत. या अपघात प्रकरणात पोलिसांनी पैसे खाल्ले असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पुणे पोलीस आयुक्त आमितेश कुमार यांनी बदली करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

यावेळी रविंद्र धगेंकर म्हणाले, या प्रकरणामध्ये करोडो रूपयांचा व्यवहार एका रात्रीत झाला आहे. कारण एका बिल्डरचा मुगला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा पार्टी करतो आणि लाल कारपेट टाकून तो घरी जातो. त्याचे पालकही पोलीस स्थानकात मालकासारखे वावरत होते, त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे, जी मुले मृत्यूमुखी पडली त्यांच्या पंचनाम्यासाठीही पोलीस आले नव्हते.

आत्ताचे सरकार या प्रकरणातील गुन्हेगारांच्या पाठीशी आहे. ज्या प्रकारे पुणे पोलीस या अपघात प्रकरणाचा तपास करत आहे त्याप्रमाणे या तपासात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. या प्रकरणात दोन एफआयर बनवण्यात आले. जेव्हा पुणेकर रस्त्यावर आले तेव्ही गृहमंत्री फडणवीस इथे आले आणि त्यांनी पुणेकरांची समजूत काढण्यासाठी दुसरी एफआयर दाखल केली. पण, आता तपास अधिकाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल केला पाहिजे. जर गुन्हा दाखल केला नाही तर मी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करणार आहे, असा इशारा धंगेकरांनी दिला.

या प्रकरणात पोलीस आयुक्तालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे पोहोचतात. पोलीस खात्यावर पैशांच्या पाकिटाचं वजन आहे. पोलिसांनी हे प्रकरण पैसे हातात घेतल्याशिवाय हाताळलं नाही. नेमकी कुठल्या हॉटेलमध्ये डील झाली?, नेमके कुणाला फोन केले? या सर्व गोष्टींचा तपास केला पाहीजे, अशी मागणीही धंगेकरांनी केली आहे.

Tags: punepune policePune Porsche Accidentravindra dhangekarVedant Agarwalvishal agarwal
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.