Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home देश विदेश

दिलासादायक: यंदा Monsoon नेहमीपेक्षा जास्त कोसळणार, IMD चा अंदाज; महाराष्ट्रात कधी येणार?

param by param
May 29, 2024, 06:30 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी वारे म्हणजे मान्सून बद्दल
दीर्घकालीन अंदाज व्यक्त केला आहे. यंदाच्या वर्षी नैऋत्य मोसमी पाऊस देशभरात
सरासरी १०६ टक्के राहणार असल्याचं अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर
महिन्यात पाऊसमान कदाचित सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. सध्या
राज्यातील आणि देशातील वातावरण सतत बदलताना पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी वादळी
वाऱ्यांसह पाऊस आणि कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. सर्वाना आता मान्सूनची
प्रतीक्षा लागली आहे. राज्यातील कमी होत चाललेला पाणीसाठा तसेच मराठवाड्यातील भीषण
पाणीटंचाई यामुळे मान्सून लवकरात लवकर महाराष्ट्रात यावा असे सर्वाना वाटत आहे.

केरळमध्ये मान्सूनसाठी चांगले वातावरण
निर्माण झाले असल्याचे सांगितले जात आहे. मे महिन्याच्या अखेरीस मान्सून केरळमध्ये
दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ७ ते ८ दिवसांनी कोकणात मान्सून दाखल होऊ
शकतो. यंदा सरासरीच्या १०६ टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला
आहे. तसेच यंदा पाऊस समाधानकारक असेल असे देखील सांगण्यात आले आहे. दरम्यान लवकरच
मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ५ दिवसांत
मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो.

Tags: coldcold newsimdindia weatherindian today weatherkonkanmaharshtravidarbhaweather news
ShareTweetSendShare

Related News

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?
देश विदेश

एलाॅन मस्क ट्रम्प प्रशासनातून बाहेर; ट्रम्प मस्क यांचे बिनसले?

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी
आंतरराष्ट्रीय

ओसीआय कार्ड का रद्द केली जातात? जाणून घ्या या नागरिकत्व नियमांमागील अटी

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?
देश विदेश

भारतीय शिष्टमंडळाने जपान आणि युएईमध्ये काय साध्य केले?

भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे, मोदींचा पाकिस्तानला ठाम इशारा
देश विदेश

भारतमातेचा सेवक मोदी येथे छाती ठोकून उभा आहे, मोदींचा पाकिस्तानला ठाम इशारा

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.