Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

“…त्या दिवशी तुमच्या सात पिढ्यांचा हिशेब समोर येईल”; पंतप्रधान मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

param by param
May 30, 2024, 11:47 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

PM Modi On INDIA Alliance : पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी असल्याचे सांगितले.  तसेच काँग्रेसने भ्रष्टाचारात दुहेरी पीएचडी केल्याचे दिसते, अशी टीकाही पंतप्रधान मोदींनी केली आहे.

विरोधकांवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले,  ते इथे समोरासमोर लढण्याचे नाटक करत आहेत, दिल्लीत ते एकत्र निवडणूक लढवत होते आणि या खोट्या पक्षाचे पहिले सरकार दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्याने बनले होते हे लोक विसरले नाहीत. त्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराची जननी काँग्रेसकडून भ्रष्टाचाराचे धडे घेतले आहेत. भ्रष्टाचाराची जननी असलेल्या काँग्रेसच्या कुशीतून हे कट्टर भ्रष्ट लोक जन्माला आले आहेत. तसेच पंजाब अंमली पदार्थांपासून मुक्त करू असे हे लोक म्हणायचे. पण त्यांनी तर ड्रग्ज हे आपल्या कमाईचे साधन बनवले. दिल्लीतील दारू घोटाळा संपूर्ण जगाला माहीत आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींचे आरक्षण कुणालाही हिसकावून घेऊ देणार नाही, अशी शपथ मोदींनी घेतली आहे. माझ्या या प्रयत्नामुळे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे सदस्य नाराज आहेत. एससी-एसटी, ओबीसींचे आरक्षण हिरावून घेण्याचा त्यांचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड आहे. ते संविधानाच्या भावनेचा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्म्याचा अपमान करत आहेत. त्यांना दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकावून फक्त मुस्लिमांना द्यायचे आहे. मोदींनी त्यांचा सर्वात मोठा कट उघड केला आहे. त्यामुळे ते संतापले आहेत आणि मोदींवर सतत टीका करत आहेत, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुढे ते म्हणाले,  भाजप ‘वारसा आणि विकास’ हा मंत्र पाळत आहे. जेव्हा अफगाणिस्तानात संकट आले तेव्हा आमचे शीख बंधू-भगिनी तिथे राहत होते. तिथे आमचा गुरुद्वारा होता, जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा आम्ही गुरू ग्रंथसाहिबच्या प्रतिमा आपल्या माथ्यावर ठेवून आदराने भारतात आणल्या.  एवढेच नाही तर साहिबजादांच्या बलिदानाला आदरांजली वाहण्यासाठी आम्ही 26 डिसेंबरला वीर बाल दिवस साजरा करण्याचे ठरवले आहे. भारताच्या भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी आम्ही वीर बाल दिवस सुरू केला आहे. मी सध्या गप्प बसलो आहे, ज्या दिवशी मी तोंड उघडेल त्यादिवशी तुमच्या सात पिढ्यांचा हिशोब बाहेर काढेल, असा इशाराही मोदींनी विरोधकांना दिला.

Tags: bjpcongressindia allianceloksabha election 2024pm modi
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.