Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

Prajwal Revanna Arrest: लैंगिक शोषण प्रकरणात प्रज्वल रेवण्णाला कोर्टानं सुनावली ६ दिवसांची कोठडी 

param by param
Jun 1, 2024, 01:09 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

कथित अश्लील व्हिडिओ प्रकरणी निलंबित जेडी(एस) खासदार प्रज्वल
रेवण्णा यांना विशेष कोर्टाने ६ दिवसांची कोठडी सुनावली आहे. आज या प्रकरणसासाठी
स्थापन करण्यात आलेल्या SIT पथकाने बंगलोर विमानतळावरून प्रज्वल
रेवण्णा यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणी
झाल्यानंतर कोर्टाने त्यानं ६ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

दरम्यान सुनावणीदरम्यान एसआयटीने प्रज्वल रेवण्णा यांच्या १४
दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाचे
न्यायमूर्ती केएन शिवकुमार यांनी ६ दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र कोठडीमध्ये
रेवण्णा यांच्या वकिलांना सकाळी ९ ते साडेदहा या वेळेत भेटण्याची परवानगी देण्यात
आली आहे.

लैंगिक शोषणाचा आरोप असलेले जेडीएसचे
निलंबित खासदार प्रज्वल रेवन्ना यांना पोलिसांनी शुक्रवारी (31
मे) सकाळी बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे.  कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाला
(एसआयटी) प्रज्वल रेवन्ना भारतात येत असल्याची माहिती मिळताच कर्नाटक पोलीस
इमिग्रेशन अधिकाऱ्यासह विमानतळावर पोहोचले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Tags: hassan prajwal revannahd revannaprajwal revannaprajwal revanna arrestprajwal revanna arrestedprajwal revanna caseprajwal revanna hassanprajwal revanna latest newsprajwal revanna newsprajwal revanna news updateprajwal revanna pen driveprajwal revanna pendriveprajwal revanna scandalprajwal revanna sexprajwal revanna sex scandalprajwal revanna today newsprajwal revanna videoprajwal revanna videosprajwal revanna viral video
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies