Monday, June 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home देश विदेश

Lava ने लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त ५जी स्मार्टफोन; ६ महिने वॉरंटी आणि मिळणार… 

param by param
Jun 1, 2024, 01:33 am GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आघाडीच्या भारतीय स्मार्टफोन ब्रँड असलेल्या लावा इंटरनॅशनल
लिमिटेडने अफाट वेग आणि कामगिरी देऊ करण्यासाठी
पॉवर पॅक युवा ५जी बाजारात उतरवत असल्याचे जाहीर केले. दोन मेमरी प्रकार
असणारा  युवा ५जी हा  वाढीव बॅटरी बॅकअप, अफाट वेग आणि
दर्जेदार कॅमेरा वैशिष्ट्यांसह संपूर्ण
दिवसभर तुमच्या सोबत असणार आहे. भारतीय मूल्यात रु.  ९४९९ (६४ जीबी) आणि भारतीय मूल्यात रु. ९९९९
(१२८ जीबी) किंमत असणारा लावा ५जी हा ५ जून २०२४ पासून अॅमेझॉन, लावा
ई-स्टोअर आणि लावा रिटेल आउटलेट्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.

आजच्या तरूण पिढीसाठी डिझाईन करण्यात आलेला युवा ५जी मॅट फिनिशसह
प्रीमिअम स्लीक लुक आणि २ अतिशय आकर्षक अशा मिस्टिक ब्ल्यू आणि मिस्टिक ग्रीन
रंगात श्रीमंती थाटात उपलब्ध आहे.  हा ‘मेड
इन इंडिया’ स्मार्टफोन उत्कृष्ट ग्लास बॅंक डिझाईन, साईड
फिंगरप्रिंट सेन्सर, ४जीबी+४जीबी (आभासी) रॅम आणि पिक्चर्स, व्हिडीओज तसेच
मोठ्या फाईल्ससाठी उच्च क्षमतेच्या ६४/१२८ युएफएस २. २ रोमसह उपलब्ध आहे.  ५०एमपी एआय ड्युअल रिअर  कॅमेरा आणि ८ एमपी सेल्फी कॅमेरा निसर्गाच्या
आणि स्वत:च्या उत्कृष्ट फोटोंची हमी घेतो. फोनच्या खालच्या भागात असणारे फायरिंग
स्पीकर आणि सी टाईप युएसबी केबल असणारा १८ वॅ. फास्ट चार्जिंग ही याची विशेष
वैशिष्ट्ये आहेत.  कोणत्याही जाहिराती
नसलेला, ब्लोटवेअर नसलेला आणि फेस अनलॉक सुविधा असणारा क्लीन अॅन्ड्रॉईड १३,
हे
ग्राहकांना वाढीव अनुभव देण्यासाठी वचनबद्द असलेल्या लावा युवा ५जीचे वैशिष्ट्य
आहे. २ वर्षांची सुरक्षितता अपडेटची हमी आणि अॅन्ड्रॉईड १४ वर अपग्रेड करण्याची
सुविधा यात आहे.  या खेरीज, लावाकडून
हँडसेटवर १ वर्षांची आणि अॅक्सेसरीजवर ६ महिन्यांची वॉरन्टीही देण्यात आली आहे.

लावा इंटरनॅशनल लिमिटेडचे
मार्केटिंग हेड- श्री. पुरवंश मैत्रेय म्हणाले, “लावा ग्राहकांचा प्रवास हा आमच्या व्यवसाय नैतिकतेचा
एक अविभाज्य भाग आहे. नव्या कल्पना, किंमत, दर्जेदार उत्पादने आणि सेवेच्या माध्यमातून आमच्या
ग्राहकांना काहीतरी चांगले देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो. तरुणांची
स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धती आणि प्राधान्य लक्षात घेऊन युवा ५जी ची रचना
करण्यात आली आहे.  यातील पॉवर पॅक
वैशिष्ट्ये संपूर्ण सुरक्षा आणि खात्रीशीर अपडेटचा अखंड अनुभव देतात.”

Tags: lavalava launch 5 g smartphonetech news
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE
राज्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.