Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

महाराष्ट्रात भूकंप होणार? एकनाथ शिंदेंच्या गटातील अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात 

param by param
Jun 5, 2024, 07:58 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठा भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण नुकतीच एक मोठी माहिती समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेत फूट पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक खासदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. तर मिळालेल्या माहितीनुसार, सातपैकी निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत.

महाराष्ट्रात काही महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि अशातच इंडिया आघाडीने ज्या प्रकारे मोठा विजय मिळवला आहे, त्यामुळे शिंदे यांच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरे शिंदेंचे खासदार फोडून एनडीएला धक्का देऊ शकतात. तसेच याआधी मंगळवारी शरद पवारांनी जेडीयू आणि टीडीपीशी संपर्क साधल्याचा दावा सूत्रांनी केला होता.

यंदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बहुमत मिळाले आहे. मात्र, यावेळी अनेक राज्ये अशी होती जिथे एनडीए आणि भाजपची कामगिरी फारशी चांगली नव्हती. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये भाजप चांगली कामगिरी करू शकला नाही. तर येथे भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीचाही समावेश असलेल्या राज्य पातळीवर स्थापन झालेल्या महायुतीला केवळ 17 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये भाजपला 9, शिवसेनेला 7 तर राष्ट्रवादीला 1 जागा मिळाली आहे. तर आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदेंच्या गटातील सातपैकी निम्म्याहून अधिक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेनेत फूट पडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags: eknath shindeloksabha elections 2024maharashtrashivsenauddhav thackeray
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.