Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home मनोरंजन विश्व

‘आंध्र प्रदेशचा खरा हिरो…’, पवन कल्याण उपमुख्यमंत्री होताच चाहत्यांनी केला एकच जल्लोष

पवन कल्याण आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री होताच चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण

param by param
Jun 12, 2024, 03:03 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आज आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे तेलुगू देसम पार्टी (TDP) चे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर सुपरस्टार आणि राजकारणी बनलेले पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. पक्षाने पवन कल्याण यांना उपमुख्यमंत्रिपद दिले आहे. तर पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच नागरिकांमध्ये आनंदाची लाट उसळली. यादरम्यान आता सोशल मीडियावर #PawanKalyanAneNenu हा ट्रेंड धुमाकूळ घालू लागला आहे.

यामध्ये पवन कल्याण यांच्या एका चाहत्याने #PawanKalyanAneNenu सह त्याच्या हँडलवर लिहिले की, या क्षणाची आपण सर्वजण वाट पाहत होतो. जनसेनेची ताकद दाखवूया. तर चाहत्याने त्याच्या पोस्टमध्ये स्टेजवरून पवन कल्याणला उद्देशून एक व्हिडिओ देखील जोडला आहे. तर दुसऱ्या चाहत्याने पवन कल्याण यांचा व्हिडिओ शेअर करत लिहिले, पवन कल्याण गरु आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्या नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन. तुमचा कार्यकाळ प्रगती आणि यशाचा जावो.

https://x.com/Harinani_/status/1800786821842100459

तर एका चाहत्याने लिहिले की, पवन कल्याण हे आंध्र प्रदेश निवडणुकीचा खरा हिरो आहेत. ते आंध्र प्रदेशचा खरा हिरो आहेत.

https://x.com/PakkaMAARI/status/1800787382582870172

दरम्यान, लोकसभा निवडणूक 2024 आणि आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवून पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाने राजकीय मैदानात धुमाकूळ घातला आहे. पक्षाने सर्व जागा जिंकल्या आहेत. तर कल्याण यांची लोकप्रियता आणि काम लक्षात घेऊन त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे.

Tags: andhra pradeshpawan kalyanPawan Kalyan FansPawanKalyanAneNenuSLIDER
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies