Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

खासदार कंगना राणौतच्या कानशिलात लगावल्याच्या घटनेवर करण जोहरची प्रतिक्रिया; म्हणाला…

कंगना राणौतच्या कानशिलात लगावल्याच्या घटनेवर करण जोहरने दिली प्रतिक्रिया

param by param
Jun 13, 2024, 05:30 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतला सुरक्षा तपासणी करताना सीआयएसएफ महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने कानशि‍लात लगावली होती. कंगनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्याचाच राग मनात ठेवून कुलविंदर कौरने तिच्या कानशि‍लात लगावली होती. तर आता कंगनाच्या या कानशिलात मारल्याच्या घटनेचे पडसाद राजकारण आणि चित्रपटसृष्टीतही उमटू लागले आहेत. अनेकांकडून चंदीगड विमानतळावर घडलेल्या या घटनेचा निषेध करण्यात आला. तर अनेक सेलिब्रिटी देखील कंगनाच्या समर्थनात आले आहेत.

यामध्ये आता कंगना राणौतच्या कानशिलात मारण्याच्या घटनेवर निर्माता करण जोहरची पहिली प्रतिक्रिया आली आहे. विशेष म्हणजे करण जोहरची प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

कंगना आणि करणमध्ये छत्तीसचा आकडा आहे. कंगना ही तिच्या स्पष्ट बोलण्यासाठी ओळखली जाते. तिनेच बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित केला होता. तर याआधी कंगना रणौतने उघडपणे करण जोहरला टार्गेट केले आणि त्याला घराणेशाहीसाठी जबाबदार धरले होते. यादरम्यान आता कंगनाच्या कानशिलात मारल्याच्या घटनेवर करण जोहरने प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या करण जोहरच्या ‘किल’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 12 जून रोजी रिलीज झाला होता. ट्रेलर लाँच कार्यक्रमाला करण जोहरही उपस्थित होता. जिथे त्याला कंगना राणौतच्या कानशिलात मारल्याच्या प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. ज्यावर करणनेही असे उत्तर दिले की ते ऐकून लोकांना टाळ्या वाजवाव्या लागल्या. करण जोहर म्हणाला की, “मी कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, मग ती शाब्दिक असो किंवा शारीरिक असो.” सध्या करण जोहरची ही प्रतिक्रिया चांगलीच चर्चेत आहे.

Tags: chandigharkangana ranautkaran joharslap
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.