Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगला जमले बॉलिवूड स्टार्स; जान्हवी-शिखरच्या फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

param by param
Jun 14, 2024, 03:44 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

नुकताच अंबानी कुटुंबाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटात साजरा केला. या प्री-वेंडिंग सोहळ्यात संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री उपस्थित होती. तर आता या सेलिब्रेशनचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये अनन्या पांडे, जान्हवी कपूर, करण जोहर, करिश्मा कपूर, मनीष मल्होत्रा ​​यांसारखे स्टार्स एकत्र दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 29 मे रोजी दुपारच्या जेवणाने या प्री-वेडिंग सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर ‘स्टारी नाईट’ या थीमवर आधारित संध्याकाळचा उत्सव पार पडला. तर 1 जून रोजी पोर्टोफिनो, इटली येथे हा कार्यक्रम संपला.

सध्या या प्री-वेडिंग सोहळ्यातील काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये एका फोटोत राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी निर्माता करण जोहर, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा, अभिनेत्री करिश्मा कपूर आणि दिग्दर्शक पुनित मल्होत्रा ​​यांच्यासोबत दिसत आहेत.

तसेच एका फोटोमध्ये जान्हवी कपूर तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोत जान्हवीने गुलाबी रंगाचा गाऊन घातला आहे ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसत आहे. तर तिचा प्रियकर शिखरने लाल मखमली कोट असलेला पांढरा शर्ट घालून तिच्या लूकला पूर्णपणे पूरक केले. तर या दोघांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून चाहत्यांनी या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली आहे.

प्री-वेडिंग पार्टीच्या आणखी एका फोटोत, अनन्या पांडे तिची बालपणीची मैत्रिण शनाया कपूरसोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. या फोटोत अनन्याने चमकदार गुलाबी ड्रेस परिधान केला आहे. तर शनाया पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसली.

https://www.instagram.com/p/C8Lymbcq1Pw/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनला रणबीर कपूर, आलिया भट्ट, इब्राहिम अली खान, कियारा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि दिशा पटानी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.

Tags: ambanianant ambanianant ambani radhika merchant pre weddingananya pandeyitalyjanhavi kapoorradhika merchant
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.