Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

राधिका मर्चंटने क्रूझवर घातला अनोखा गाऊन; जाणून घ्या काय होते त्यात खास

राधिका मर्चंटच्या अनोख्या गाऊनने वेधले सर्वांचे लक्ष

param by param
Jun 14, 2024, 04:41 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

सध्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. अनंत अंबानी पुढच्या महिन्यात 12 जुलैला राधिका मर्चंटसोबत लग्नगाठ बांधणार आहे. तर या लग्नापूर्वी नुकतीच अनंत आणि राधिकासाठी दुसरी प्री-वेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली होती, जी इटलीत क्रूझवर होती. हा प्री-वेडिंग सोहळा चार दिवस चालला. यावेळी क्रूझवर बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतचे अनेक स्टार्स उपस्थित होते. आता या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये राधिका मर्चंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राधिकाने फंक्शनमध्ये अनेक सुंदर ड्रेस परिधान केले होते. तिचे सर्व लूक्स अप्रतिम असले तरी राधिकाच्या एका गाऊनने लोकांना खूप प्रभावित केले आहे.

राधिका मर्चंटचा हा अनोखा गाऊन खूपच खास होता. हा कोणताही सामान्य गाऊन नव्हता, तिने विशेषत: प्री-वेडिंगसाठी तो कस्टमाइझ केला होता. हा गाऊन तयार करण्यासाठी रॉबर्ट वुन यांनी खूप मेहनत घेतली आहे. राधिकाच्या या गाऊनवर अनंत अंबानींनी दिलेले प्रेमपत्र छापले होते. राधिकाने एका मासिकाच्या मुलाखतीदरम्यान या प्रेमपत्राचा उल्लेख केला होता. तिने सांगितले होते की, या गाऊनवर छापलेले प्रेमपत्र तिला अनंतने तिच्या 22 व्या वाढदिवसाला दिले होते. या पत्रात अनंतने राधिका आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे, याबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. याच कारणामुळे तिच्या खास दिवशी राधिकाने हे प्रेमपत्र तिच्या गाऊनमध्ये कस्टमाईज केले होते.

राधिकाच्या संपूर्ण लुकबद्दल बोलायचे झाले तर ती या ब्लॅक अँड व्हाइट ऑफ-शोल्डर कस्टमाइज्ड गाउनमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यासोबतच तिने या गाउनवर डायमंड मल्टीलेअर नेकपीस कॅरी केला होता. तर अनंतच्या लूकबद्दल सांगायचे झाले तर, त्याने राधिकासोबत त्याचा लूक मॅच केला होता. अनंतही काळ्या रंगाच्या टक्सिडो सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होता. तर सध्या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Tags: anant ambanianant ambani radhika merchant pre weddingradhika merchantradhika merchant gown
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन
general

राजस्थानच्या सीमेवर भारतीय हवाई दलाच्या शौर्याचं दर्शन

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे
general

झेंडा कोणाचा? निष्ठा कुणाकडे? पहलगामच्या हल्ल्यानंतर उघड झाले खरे चेहरे

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त
general

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.