Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

दहशतवाद मुळापासून उखडून टाकण्याचा निर्धार – अमित शाह यांचे प्रतिपादन

Rupali Gowande by Rupali Gowande
Jun 16, 2024, 07:00 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाविरुद्धची लढाई निर्णायक टप्प्यात आहे. अलीकडील घटनांवरून असे दिसून येते की दहशतवादाला आता अतिरेकी हिंसाचाराच्या अत्यंत संघटित कृत्यांपासून केवळ छुप्या युद्धापर्यंत मर्यादित रहायला भाग पडत आहे. आता हे देखील मुळापासून उखडून टाकण्याचा आमचा निर्धार आहे, असे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह आज म्हणाले आहेत.

शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, लष्कर प्रमुख (नियुक्त) लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह सीएपीएफचे महासंचालक, मुख्य सचिव, जम्मू-काश्मिरचे पोलिस महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जम्मू विभागात क्षेत्र वर्चस्व योजना आणि शून्य दहशतवाद योजनेद्वारे काश्मीर खोऱ्यात मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी सुरक्षा यंत्रणांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नाविन्यपूर्ण माध्यमातून दहशतवाद्यांचा मुकाबला करून आदर्श घालून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे शाह यांनी प्रतिपादन केले.

असुरक्षित क्षेत्रे ओळखून अशा क्षेत्रांच्या सुरक्षेची चिंता दूर करणाऱ्या सुरक्षा यंत्रणांमधील अखंड समन्वयावर शाह यांनी भर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरणाचा पुनरुच्चार करत सरकार जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही असेही ते म्हणाले आहेत.

भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट होऊन मोठे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. काश्मीर खोऱ्यातील पर्यटकांच्या वाढत्या विक्रमी संख्येवरून, इथे कायदा आणि सुव्यवस्थेत झालेली सुधारणा दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये विक्रमी मतदान घडवून आणलेल्या लोकसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल शाह यांनी सुरक्षा यंत्रणा आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाचे कौतुक केले.

Tags: home minister amit shahjammu kashmir terrorist attacknational securitySLIDERterrorism
ShareTweetSendShare

Related News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड
राष्ट्रीय

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
राष्ट्रीय

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.