Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

धडाडीचे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली; आता ‘या’ विभागाच्या सचिवपदी नियुक्ती

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Jun 18, 2024, 05:51 pm GMT+0530
Ias tukaram mundhe

Image Credit- Tukaram Mundhe Facebook

FacebookTwitterWhatsAppTelegram

तुकाराम मुंढे हे नाव राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेत सतत चर्चेत राहणारे नाव आहे. आपल्या धडक आणि उत्तम कामगिरीसाठी चर्चेत असलेले प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे आणि बदली असे समीकरण गेल्या काही वर्षात आपण पहिले आहे. आता बदली होण्याआधी तुकाराम मुंढे हे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागाचे सचिव होते. आता पुन्हा एकदा त्यांची राज्य सरकारकडून बदली करण्यात आली आहे.

२००५ च्या आयएएस बॅचचे अधिकारी असलेले तुकाराम मुंढे यांची आता विकास आयुक्त विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे हे आक्रमक तसेच शिस्तबद्द अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंढे यांनी याआधी विविध पदांवर काम केलेले आहे. तुकाराम मुंढे यांच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. प्रशासकीय सेवा  मुख्य अपर नितीन सचिन गद्रे यांच्या सहिने तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत.

Tags: ias tukaram mundhemaharashtra government
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies