Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home आंतरराष्ट्रीय

Heatwave in Haj Yatra: आतापर्यंत सौदी अरेबियात १००० पेक्षा हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू, जाणून घ्या

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Jun 21, 2024, 08:05 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

सौदी अरेबियात हजला जाणाऱ्या लोकांचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याच्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. आतापर्यंत १००० हून अधिक यात्रेकरूंना आपले प्राण गमवावे लागले असून त्यात ९० भारतीयांचा समावेश आहे. प्रचंड उकाडा आणि उष्णतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मक्कामधील तापमान ५० अंशांच्या पुढे गेले असून उष्माघाताने लोकांचा मृत्यू होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र याप्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे. अनेक देशांनी खुलासा केला आहे की हज दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी बहुतेक लोक हे होते जे काही महिन्यांपूर्वी टुरिस्ट व्हिसा किंवा व्हिजिट व्हिसाद्वारे सौदी अरेबियात आले होते. सर्वाधिक मृत्यू इजिप्शियन लोकांमध्ये आहेत.

द गार्डियनच्या वृत्तानुसार, १७ जून रोजी मक्काच्या ग्रँड मशिदीत ५१.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सौदी अरेबियाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मक्कामध्ये हवामान बदलाचा खोलवर परिणाम होत आहे. येथील सरासरी तापमान दर १० वर्षांनी ०.४ अंश सेल्सिअसने वाढत आहे. मागील वर्षी हजला गेलेल्या २४० यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. यातील बहुतांश इंडोनेशियातील होते. सौदीने सर्व प्रवाशांना छत्री वापरण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय त्यांना सतत पाणी पिण्यास आणि सूर्यप्रकाश टाळण्यास सांगितले जात आहे. या वर्षी सुमारे १८ लाख यात्रेकरू हजसाठी दाखल झाले आहेत. यापैकी १६ लाख लोक इतर देशांतील आहेत.

Tags: hajyatraheatwaveinternational newsmakkaSLIDER
ShareTweetSendShare

Related News

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे
आंतरराष्ट्रीय

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?
आंतरराष्ट्रीय

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर
आंतरराष्ट्रीय

जयशंकर यांच्यावर टीका करताना काँग्रेसच्या चुकांचे भूतकाळातले सांगाडे आले समोर

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा
आंतरराष्ट्रीय

भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानी कसा पोहचला? जाणून घ्या भारताची यशोगाथा

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.