Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home गुन्हेविश्व

पुण्यात मुस्लिम गुंडांचा दलित युवकावर प्राणघातक  हल्ला

Rupali Gowande by Rupali Gowande
Jun 24, 2024, 03:55 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

दलित समाजातील नागरिकांवर मुस्लिम समाजातील गुंडांकडून वारंवार अत्याचार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. पुण्यात मातंग समाजाचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते अक्षय ढावरे यांना जिहादी गुंडांकडून काल रात्री मारहाण करण्यात आली. हा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रकार पुण्यातील लोहियानगर परिसरात घडला. दलित असूनही हिंदुत्वाच्या कार्यात सक्रिय सहभाग असल्याने अक्षय यांच्यावर काही दिवस लक्ष ठेवून त्यांना मुद्दाम एकटे गाठून त्यांच्यावर तलवारीने वार केले गेले. अक्षय यांस या वारांमुळे गंभीर दुखापत झाली आहे. या हल्ल्यात उजव्या हाताचा अंगठा त्यांना गमवावा लागला आहे. एकूण 6 आरोपींना स्थानिकांनी हे कृत्य करताना पाहिले होते. अक्षय यास ससून रुग्णालयात दाखल केले गेले मात्र तक्रार देऊनही रात्री उशिरा पर्यंत पोलिसांनी आरोपींना शोधून अटक केली नव्हती. आरोपी कोंढवा परिसरात फरार झाल्याचे आढळून आले. मात्र आजही अजून त्यांना शोधण्यात पोलिसाना यश आलेले नाही.

पुण्यातील लोहियानगर या भागात असले गंभीर प्रकार गेल्या काही दिवसात प्रचंड वाढलेले असून जिहाद्यांकडून धार्मिक आधारावर अमानुष अत्याचार सुरु आहेत. या परिसरात सुरु असलेल्या या धार्मिक उन्मादामध्ये स्थानिक पोलीस आणि पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील लिप्त असून मुसलमानांच्या अवैध धंद्यांमधून मिळणाऱ्या काळ्या पैशांचे पोलीस देखील मोठे लाभार्थी आहेत असा आरोप आता स्थानिक करत आहेत. लोहियानगर भागातील हिंदूवर यामुळे पलायन करण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. इतकी वर्षे काश्मीर, बंगाल याबाबत जे ऐकिवात होते त्याचा प्रत्यक्ष अनुभव आता पुण्यातील हिंदूंना येऊ लागला आहे. या सर्वांत हिंदुत्त्ववादी पक्षांनी पुढाकार घेण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Tags: black moneycrime newsdalit youth injureddeadly attackjihadi gundMuslim Populationpune
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies