Saturday, June 7, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home राज्य

Vidhan Parishad: दिल्लीत नड्डांसोबत फडणवीस-बावनकुळेंची बैठक; मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता

Tejas Bhagwat by Tejas Bhagwat
Jun 25, 2024, 08:06 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

राज्यात लवकरच विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. दरम्यान राजधानी दिल्लीमध्ये जेपी नड्डा यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची अनेक मुरूडयांवर खलबते झाल्याची बातमी समोर येत आहे. दिल्लीत भाजपाची महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत विधानपरिषद उमेदवारांच्या नावावर चर्चा झाल्याची शक्यता आहे.

११ जुलै रोजी १२ जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपा आपले ५ उमेदवार देणार आहे. मात्र भाजपमधील अनेक जण इच्छुक असल्याने कोणाची निवड करायची याचा पेच भाजपासमोर आहे. विधानसभा निवडणुकीला जे उमेदवार प्रभाव पाडू शकतात किंवा त्यासाठी जे फायदेशीर ठरू शकतात अशा उमेदवारांची निवड केली जाऊ शकते.

येत्या २ ते ४ दिवसांत भाजपा आपल्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. त्यासोबतच या बैठकीत  मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील चर्चा झाली आहे. विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. तसेच काही विद्यमान मंत्र्यांना डच्चू देखील दिला जाऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दोन दिवसांपूर्वी अचानक दिल्लीत दाखल झाले होते. अमित शाह आणि त्यांची गुप्त भेट झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच विधानसभा निवडणूक व मंत्रिमंडळ विस्तार याबाबत महत्वाचा निर्णय भाजपकडून येण्याची शक्यता आहे.

Tags: chandrashekhar bawankuledevendra fadanvisgenral newsjp nddaSLIDERTOP NEWSvidhanparishad election
ShareTweetSendShare

Related News

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत
राज्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies