Friday, June 6, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home अध्यात्म

देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमी होणार साजरी

Rupali Gowande by Rupali Gowande
Aug 26, 2024, 12:10 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

आज संपूर्ण देश श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करत आहे. जगभरात पसरलेले भगवान श्रीकृष्णाचे भक्त सकाळपासून त्यांच्या जन्मोत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत.

आजचा जन्माष्टमीचा दिवस जगाला श्रीकृष्णाची भक्ती आणि समर्पणाची शक्ती याची आठवण करून देतो. भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान असलेल्या उत्तर प्रदेशातील मथुरेत अभूतपूर्व तयारी करण्यात आली आहे.कृष्णजन्मभूमीवर महिला भाविकांनी नृत्य करून आनंद साजरा केला. आज पहाटे श्री कृष्णजन्मभूमी मंदिराचे पडदे उघडण्यात आले व प्रथम प्रभूची आरती करण्यात आली.तर, 27 ऑगस्ट 2024 रोजी वृंदावनमध्ये जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे.

देशाची राजधानी दिल्लीतही श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. श्री लक्ष्मी नारायण मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. कैलास पूर्वेकडील इस्कॉन मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले आहेत. परमेश्वराच्या दर्शनासाठी पडदे उघडण्यात आले आहेत.

मध्य प्रदेशातील उज्जैन येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त महाकालेश्वर मंदिरात विशेष भस्म आरती करण्यात आली आहे. तसेच हिऱ्यांची नगरी असलेल्या पन्ना येथील जुगल किशोर मंदिराला रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील इस्कॉन मंदिरात लोक बांके बिहारींची पूजा करत आहेत. मुंबईतील चौपाटी येथील इस्कॉन मंदिरातही भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.

गुजरातमधील अहमदाबाद येथील इस्कॉन मंदिरातही लोक परमेश्वराचे दर्शन घेत आहेत. हिमाचल प्रदेशातील पर्यटन स्थळ असलेल्या मनाली येथील मॉल रोड येथे इस्कॉनच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक जमले आहेत.

Tags: mathuramathura templeshrikrishan janmashtamiSLIDER
ShareTweetSendShare

Related News

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य
इतिहास,संस्कृती

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?
इतिहास,संस्कृती

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी
इतिहास,संस्कृती

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.