Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

धक्कादायक ! विवाहबाह्य संबंधाच्या वादातून पतीकडून पत्नीवर ॲसिड हल्ला

param by param
Sep 27, 2024, 03:03 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

मुंबईतील (Mumbai )मालवणी परिसरातील हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. एका 34 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीवर ॲसिड फेकून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालाड येथे आपल्या आईच्या घरी ही 27 वर्षीय महिला राहत होती. याठिकाणी जाऊन बुधवारी सकाळी या महिलेचा पती 34 वर्षीय शब्बीर खान याने तिच्यावर ॲसिड फेकून हल्ला केला आहे. कूपर रुग्णालयात या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विवाहबाह्य संबंधाच्या वादातून त्याने हा हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

शब्बीर खान याच्याविरुद्ध कलम १२४(२), ३११, ३३३ आणि ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. शब्बीर खान यांच्या पत्नीने त्याला घटस्फोट मागितला होता. दुसऱ्या महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध आहेत असा आरोप त्याच्या पत्नीने त्याच्यावर केला होता अशी माहिती अधिकाऱ्यांना मिळालेली आहे. तिने केलेल्या आरोपामुळे त्या दोघांच्यात अनेक वाद झाले होते. यामुळेच ही महिला गेल्या 3 महिन्यांपासून आपल्या आईच्या घरी राहत होती.

दरम्यान, 2019 मध्ये या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. शब्बीर खान हा बेरोजगार असून त्याला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे देखील तिला समजले होते. यामुळे या दोघांच्यात अनेक वाद झाले होते. या वादातूनच तिच्यावर तिचा पती शब्बीर खान याने ॲसिड हल्ला केला असून या हल्ल्यात ही महिला भाजली गेली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Tags: Acid AttackmumbaiTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

कट्टरपंथीयांना हिंदू प्रतीकांचा एवढा राग का?
गुन्हेविश्व

कट्टरपंथीयांना हिंदू प्रतीकांचा एवढा राग का?

शिक्षित समाज, अशिक्षित विचार: वैष्णवी हगवणे प्रकरणाचे दु:खद वास्तव
गुन्हेविश्व

शिक्षित समाज, अशिक्षित विचार: वैष्णवी हगवणे प्रकरणाचे दु:खद वास्तव

बसव राजूला ठार करुन सुरक्षा दलांनी मावोवाद्यांचे कंबरडे कसे मोडले?
गुन्हेविश्व

बसव राजूला ठार करुन सुरक्षा दलांनी मावोवाद्यांचे कंबरडे कसे मोडले?

पैशांच्या हव्यासाने गद्दारीची वाट: अखेर युट्यूबर ज्योतीची कबुली
गुन्हेविश्व

पैशांच्या हव्यासाने गद्दारीची वाट: अखेर युट्यूबर ज्योतीची कबुली

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.