Friday, May 9, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home इतिहास,संस्कृती

समता, मानवता आणि बंधूभाव या मूल्यांचा जागर करणाऱ्या समता वारीचे उद्या मंगळवेढ्यातून प्रस्थान

Rupali Gowande by Rupali Gowande
Dec 31, 2024, 03:47 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

पुणे – सामाजिक एकतेसाठी ‘ संत विचारांची शिदोरी ” घेऊन निघणाऱ्या चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेचीचे प्रस्थान बुधवारी १ जानेवारीला मंगळवेढा येथून होणार आहे.

संत चोखामेळा अध्यासन केंद्र आणि वृंदावन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चोखोबा ते तुकोबा’ या समता वारीचे आयोजन करण्यात आले आहे.

वारीचा प्रारंभ बुधवार, दि. १ जानेवारी २०२५ रोजी श्री संत चोखामेळा महाराजांची कर्मभूमी असलेल्या मंगळवेढा येथे होणार आहे. भागवत धर्म – वारकरी संतांनी सांगितलेल्या समता, मानवता आणि बंधूभाव या मूल्यांचा जागर हा समता वारी आयोजनामागील मुख्य उद्देश आहे. ‌

‘चोखोबा ते तुकोबा – एक वारी समतेची २०२५ ‘चे यंदाचे ७ वे वर्ष आहे. बुधवारी प्रस्थान सोहळ्यानिमित्ताने सकाळी ९ वा. मंगळवेढा येथील श्री दामाजी महाविद्यालय येथे ‘ संत चोखोबांचे विचारधन ‘ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळ अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे व प्रा. सोमनाथ लांडगे संवाद साधणार आहेत.तसेच संत चोखामेळा महाराज समाधी मंदिर येथे संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक – समता वारीचे निमंत्रक सचिन पाटील यांच्या हस्ते संत चोखोबांच्या चरणी पुष्पहार अर्पण करुन वारी चे प्रस्थान होईल.

ही वारी महाराष्ट्रातील मंगळवेढा, पंढरपूर, अरण, सोलापूर, अक्कलकोट, उमरगा, माकणी, औसा तुळजापूर, धाराशिव, तेर, कसबे तडवळे, येरमाळा, भूम-पाथरुड, खर्डा, जामखेड, सावरगाव घाट, गहिनीनाथगड, पाथर्डी, पैठण, जालना, सिंदखेडराजा , मेहुणाराजा , देउळगांवराजा , संभाजीनगर , नेवासा, शिर्डी, ताहराबाद, नगर, पिंपळेनर, राळेगणसिद्धी, शिरूर, कोरेगाव भिमा, वढू बुद्रुक, वाघोली, पुणे, आळंदी या मार्गे येऊन देहू येथे जाणार आहे. वारी राज्यातील ९ जिल्ह्यातून १७५० किलोमीटर प्रवास करणार आहे.

सर्व संतांनी सांगितलेल्या समता, बंधूता व मानवता या विचारांचे दर्शन घडवणारी चित्रफीत वारी मार्गावर दाखवण्यात येणार आहे. संत चोखोबांची उत्सवमूर्तीही विशेष सजविलेल्या गाडीत विराजमान असणार आहे. शाळा, महाविद्यालय, वाड्या-वस्ती, गाव, शहर या ठिकाणी जाऊन वारी दरम्यान प्रबोधन करण्यात येणार आहे. माणसा माणसातील वाढत चाललेली दरी कमी होऊन समाजात बंधूभाव वाढीस लागावा, समाजातील जातीय-धार्मिक विद्वेषी दरी कमी होऊन आपापसात बंधूभाव वाढावा यासाठी तसेच समता, मानवता व बंधूभावाचा विचार अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी समता वारीचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.

एकसंघ समाज हे राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य अधिष्ठान आहे. जात, पंथ, धर्म, प्रांत या पलीकडे जाऊन आपण सर्वजण भारतीय एक आहोत हा विचार घेऊन सामाजिक एकतेसाठी ‘चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची’चे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले आहे. संत चोखामेळा समाधी मंदिर मंगळवेढा येथील प्रस्थान सोहळ्यास सर्व चोखामेळा भक्त मंडळी , वारकरी संत सज्जन , समाजाने मोठया संख्येने चोखोबांना वंदन करण्यास उपस्थित राहावे असे आवाहन चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची मध्यवर्ती संयोजन समिती अध्यक्षा प्रा. अलका सपकाळ व कार्यवाह प्रा. डॉ. राजेंद्र थोरात , प्रस्थान सोहळ्याचे संयोजक सतीश दत्तू जयराज शेंबडे यांनी केले आहे.

Tags: mangalvedhapunesamta warisant chokhamela adhyasan kendra
ShareTweetSendShare

Related News

अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; ओबीसी आरक्षणाचे काय?
राज्य

अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; ओबीसी आरक्षणाचे काय?

फडणवीस सरकारचा प्रभाव, महाराष्ट्रात नक्षलवाद्यांचे वाढते आत्मसमर्पण
general

फडणवीस सरकारचा प्रभाव, महाराष्ट्रात नक्षलवाद्यांचे वाढते आत्मसमर्पण

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय
Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

१९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी फारुख टकलाच्या अवैध कारवायांचा पर्दाफाश
आंतरराष्ट्रीय

१९९३ बॉम्ब स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी फारुख टकलाच्या अवैध कारवायांचा पर्दाफाश

धार्मिक अपवित्रतेच्या घटनेत वाढ, मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गुन्हेविश्व

धार्मिक अपवित्रतेच्या घटनेत वाढ, मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Latest News

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

१९७१ नंतर पाकिस्तानवर पहिला समुद्री हल्ला, भारतीय नौदलाकडून कराची बंदर उध्वस्त

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

युद्ध सुरु !! भारताकडून ‘लाहोर आणि इस्लामाबाद’वर हवाई हल्ला

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

पाकचं खोट चव्हाट्यावर! 7 बिनबुडाच्या दाव्यांची यादी समोर….

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

चिन्मय कृष्ण दास यांना पुन्हा अटक; काय आहे कारण?

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कोणती शस्त्रे वापरण्यात आली? वैशिष्ट्ये काय

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने जपली नितीमत्ता

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

…म्हणून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ती नऊ ठिकाणं उध्वस्त करण्यात आली

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

दहशतवाद्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणाऱ्या पाक लष्कराचा खरा चेहरा उघड

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूरसाठी वापरलेली ‘प्रिसिजन स्ट्राइक वेपन सिस्टीम’ काय आहे?

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

ऑपरेशन सिंदूर नंतर शरद पवारांकडून केंद्र सरकारचे कौतुक

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.