Thursday, June 5, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home Latest News

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणात धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर

News Desk by News Desk
Apr 9, 2025, 03:12 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी धर्मादाय आयुक्तालयाने काल राज्य सरकारला चौकशी अहवाल सादर केलाआहे. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कडून नियमांची उल्लंघन झाले आहे का? याची चौकशी धर्मादाय आयुक्तांनी केली आहे. याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. या अहवालात नेमकं काय आहे आणि राज्य सरकार काय निर्णय घेते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार ही चौकशी करण्यात आली आहे. राज्याचा आरोग्य विभाग महापालिकेची माता मृत्यू अन्वेषण समिती, धर्मादाय आयुक्तालय अशा तीन पातळीवर चौकशी करण्यात येत आहे. आतापर्यंतधर्मादाय आयुक्तालयाने राज्य सरकारकडे आपला अहवाल सादर केला आहे.

आरोग्य विभागाच्या अहवालात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर ठपका ठेवण्यात आला होता त्यामुळे आता धर्मादाय आयुक्तलयाने काय अहवाल दिला हे पाहावे लागेल. धर्मादाय आयुक्तांच्या अहवालात देखील रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता त्यामुळे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल वर कारवाई करण्याचा निर्णय शासन स्तरावर काय होणार याकडे हे पाहणे महत्वाचे आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा एकही रुपयांचा मिळकतकर थकविला नसल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. त्याच्या दिवशी महापालिकेने मंगेशकर रुग्णालयास थकीत मिळकत कर भरण्याबाबत नोटीस बजावली आहे.तेवढ्यावरच न थांबता रुग्णालयास पत्र मिळाल्यानंतर दोन दिवसात संबंधित रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.

विशेष गोष्ट अशी की रुग्णालयाने महापालिकेचा मिळकतकर थकविल्याचा प्रश्‍न रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.धनंजय केळकर यांना विचारल्यानंतर त्यांनी महापालिकेचा एकही रुपयांचा मिळकतकर थकविला नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते

Tags: Dinanath Mangeshkar Hospitalpune hospitalpune newsTOP NEWS
ShareTweetSendShare

Related News

कट्टरपंथीयांना हिंदू प्रतीकांचा एवढा राग का?
गुन्हेविश्व

कट्टरपंथीयांना हिंदू प्रतीकांचा एवढा राग का?

शिक्षित समाज, अशिक्षित विचार: वैष्णवी हगवणे प्रकरणाचे दु:खद वास्तव
गुन्हेविश्व

शिक्षित समाज, अशिक्षित विचार: वैष्णवी हगवणे प्रकरणाचे दु:खद वास्तव

बसव राजूला ठार करुन सुरक्षा दलांनी मावोवाद्यांचे कंबरडे कसे मोडले?
गुन्हेविश्व

बसव राजूला ठार करुन सुरक्षा दलांनी मावोवाद्यांचे कंबरडे कसे मोडले?

पैशांच्या हव्यासाने गद्दारीची वाट: अखेर युट्यूबर ज्योतीची कबुली
गुन्हेविश्व

पैशांच्या हव्यासाने गद्दारीची वाट: अखेर युट्यूबर ज्योतीची कबुली

अबु सैफुल्लानंतर आमिर हमजावर हल्ला, दहशतवाद्यांच्या गोटात फुट पडलीये का?
आंतरराष्ट्रीय

अबु सैफुल्लानंतर आमिर हमजावर हल्ला, दहशतवाद्यांच्या गोटात फुट पडलीये का?

Latest News

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

महाराष्ट्रातील ‘या’ मंदिरांचे केले जाणार नूतनीकरण; काय आहे सरकारची योजना?

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या ‘त्या’ अपरिचित व्यक्तींची कहानी

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

हजरत इब्राहिम यांचा संदेश आणि आजची बकरी ईद, सुसंगती की विसंगती?

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीस सरकारची नियोजनबद्ध तयारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

आता केंद्र सरकारी कार्यालयांमध्येही मराठी भाषेचा वापर अनिवार्य

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

पाकिस्तानातील मुहाजिरांचा आक्रोश, मोदींकडे घातले मदतीचे साकडे

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

शेती विकासासाठी मोदी सरकार प्रयत्नशील!

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

कलम ३७० हटवणे योग्यच, काँग्रेसच्या गोंधळात नवीन ‘स्वर’?

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.