Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

कंगनाने अंकिता लोखंडेला केला सपोर्ट;  विकीच्या आईचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “लग्नाच्या किंमतीवर…”

param by param
Jan 10, 2024, 07:42 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

Bigg Boss 17 : सध्या ‘बिग बॉस 17’ हा शो चांगलाच चर्चेत आहे. यंदाच्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक अप्रतिम अशी खेळी खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आत्ताच्या पर्वातील काही स्पर्धकांना चाहत्यांसोबतच बॉलिवूडच्या काही कलाकारांनी सपोर्ट केला आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता रितेश देशमुखने बिग बॉसचा स्पर्धक अभिषेकला सपोर्ट केला होता. तर आता अभिनेत्री कंगना रणौतने स्पर्धक अंकिता लोखंडेला सपोर्ट केला आहे. त्यामुळे कंगना सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

बिग बॉसच्या या आठवड्यात घरातील स्पर्धकांच्या कुटुंबीयांना बोलवले आहे. पण बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी स्पर्धकांच्या कुटुंबीयांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये विकी जैनच्या आईने (अंकिता लोखंडेची सासू) अंकितावर राग व्यक्त केला आहे. विकीच्या आईने मीडियाशी बोलताना अंकितावर असलेला राग व्यक्त केला. त्यामुळे अंकिता लोखंडे आणि तिची सासू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. तर विकीच्या आईने राग व्यक्त करताच कंगनाने अंकिताला पाठिंबा दिला आहे.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीवर तिने विकी जैनच्या आईच्या मुलाखतीची क्लिप शेअर करत लिहिले आहे की, मीडिया अंकिता आणि विकीचे कुटुंब तोडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कारण ते हे दाखवणार नाहीत की अंकिता लोखंडेची सासू तिची कशी साथ देतेय, हे ते तुम्हाला दाखवणार नाहीत. पण व्हिडीओच्या शेवटी ते हसणे खूप आवडले, हाहाहा…आंटी खूपच क्यूट आहेत. तसेच रिॲलिटी शो हे येतात आणि जातात पण कुटुंब हे नेहमी सोबत असते. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे की माझी मैत्रीण अंकिताने हा शो जिंकावा, पण तिच्या लग्नाची किंमत मोजून नाही.

कंगनाने अंकिताला सपोर्ट केल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी तिच्या स्टोरीला मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली असून त्यावर अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

दरम्यान, विकी जैनची आई ही अंकिताला बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर अनेकदा वाईट पद्धतीने बोलताना दिसली आहे. त्याचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच आताही विकीच्या आईने जेव्हा अंकिताची बिग बॉसच्या घरात भेट घेतली तेव्हाही त्या दोघींमध्ये खटके उडाल्याचे पाहायला मिळाले. यावरून कंगनाने अंकिताला सपोर्ट केला आहे. 

Tags: NULL
ShareTweetSendShare

Related News

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात
कायदा

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

पंतप्रधानांच्या उपस्थितीत मराठमोळ्या न्यायमूर्तींचा ऐतिहासिक शपथविधी
कायदा

पंतप्रधानांच्या उपस्थितीत मराठमोळ्या न्यायमूर्तींचा ऐतिहासिक शपथविधी

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.