Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home general

पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदाने गुपचूप उरकला साखरपुडा?

param by param
Jan 30, 2024, 09:59 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

सध्या अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. पुलकित आणि क्रितीने गुपचूप साखरपुडा केल्याचे म्हटले जात आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये पुलकीत आणि क्रितीचा साखरपुडा झाल्याचे दिसत आहे. या फोटोंमधील एका फोटोत क्रिती आणि पुलकित त्यांची एंगजेमेंट रिंग फ्लाँट करताना दिसत आहे. तसेच दोघेही रोमँटिक स्टाईलमध्ये उभे आहेत.

दुसऱ्या फोटोमध्ये पुलकित आणि क्रिती त्यांचे कुटुंब आणि जवळच्या मित्रांसोबत उभे आहेत. तर साखरपुड्याच्या या खास सोहळ्यात पुलकीत आणि क्रितीने हटके लूक केला आहे. क्रितीने गोल्डन बॉर्डर असलेला रॉयल ब्लू कलरचा अनारकली ड्रेस परिधान केला असून त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तसेच पुलकितने फ्लोरल प्रिंट असलेला पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. ज्यात तो खूपच डॅशिंग आणि हँडसम दिसत आहे.

https://www.instagram.com/p/C2t8BS8PqUq/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, पुलकित आणि क्रितीने त्यांच्या साखरपुड्याबाबत अद्याप कोणताही अधिकृत खुलासा केलाला नाहीये. पण त्यांचे काही फोटो एका यूजरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्या दोघांनी साखरपुडा केल्याचे दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी क्रिती-पुलकितवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags: bollywoodengagementkriti kharbandapulkit samratpulkit-kriti engagement
ShareTweetSendShare

Related News

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?
कायदा

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट
general

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावर रोहिंग्यांचा सुळसुळाट

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात
कायदा

महाराष्ट्रात ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ अभियान वेगात

पंतप्रधानांच्या उपस्थितीत मराठमोळ्या न्यायमूर्तींचा ऐतिहासिक शपथविधी
कायदा

पंतप्रधानांच्या उपस्थितीत मराठमोळ्या न्यायमूर्तींचा ऐतिहासिक शपथविधी

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!
general

अबला नहीं तूफान है, यह भारत की शान है। – जगासमोर भारताची मान गौरवानी उंचावणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी…!

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.