Sunday, June 8, 2025
No Result
View All Result
The Marathi News

Latest News

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस सरकारचे ११ ऐतिहासिक निर्णय

पाकिस्तानवर हल्ला केव्हा? मोदींची रणनीती कधी अंमलात येणार? जाणून घ्या सविस्तर

नेपाळ सीमेला लागून वाढलेले अनधिकृत मदरसे आता योगी सरकारच्या रडारवर

जातनिहाय जनगणनेत न्यायालय, केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भूमिका काय?

सध्या जात निहाय जनगणना हा मुद्दा एवढा का गाजतोय?

  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
    • विशेष अनुप्रयोग
    • राशिचक्र चिन्ह
    • मनोरंजन
    • व्यवसाय
    • कायदेशीर
    • इतिहास
    • व्हायरल व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल

Home संस्कृती

काँग्रेसच्या ट्रोलिंगला कंटाळून शर्मिष्ठा मुखर्जीं यांचे राहुल गांधींना पत्र,केले कार्यकर्त्यांना आवरण्याचे आवाहन

param by param
Feb 10, 2024, 08:29 pm GMT+0530
FacebookTwitterWhatsAppTelegram

काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सातत्याने होणारी विखारी टीका आणि ट्रोलिंग याला कंटाळलेल्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी अखेर राहुल गांधींना पत्र पाठवून न्याय मागितला आहे.शर्मिष्ठा मुखर्जी ह्या माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत नेते प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आहेत.

राहुल गांधींना पाठवलेल्या पत्रात शर्मिष्ठा म्हणाल्या की, तुमच्यावर आणि काँग्रेसवर टीका केल्यामुळे काँग्रेस समर्थक मला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. शर्मिष्ठा यांनी पत्रात राहुल गांधींच्या “द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान” या घोषणेचा उल्लेख केला आहे. तुमची आवडती घोषणा तुमच्या समर्थकांच्या कानापर्यंत पोहोचत नाही. कारण ते तुमचा सर्व द्वेष तुमच्यावर टीका करणाऱ्यांवर पसरवतात. जर तुम्ही न्यायासाठी गंभीर असाल तर अशा लोकांवर कारवाई करा असे शर्मिष्ठा यांनी म्हंटले आहे.

शर्मिष्ठा यांनी 5 फेब्रुवारी रोजी जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये म्हटले होते की, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला आहे. पक्षाने आपल्या चेहऱ्याचा विचार करायला हवा. याशिवाय त्यांनी त्यांच्या ‘प्रणव माय फादर’ या पुस्तकात राहुल गांधींच्या राजकीय अपरिपक्वतेबाबत अनेक दावे केले होते.त्यांनी पुस्तकात लिहिले होते की, काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता राहुलमध्ये नाही, असा प्रणवांचा विश्वास होता. शर्मिष्ठा यांच्या या बोलण्याने संतापलेल्या काँग्रेस समर्थकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले. यासंदर्भात त्यांनी राहुल गांधींना पत्र लिहिले आहे.

शर्मिष्ठा यांनी म्हंटले आहे की, माझे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर माझ्या वडिलांवर आणि माझ्या विरोधात ट्रोलिंग होत आहे. तुम्हाला माहित आहे की अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये केवळ एखाद्याची प्रशंसा करणे समाविष्ट नाही, तर टीका सुद्धा सहन करण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे. मात्र, तुम्ही तुमच्या समर्थकांना हे समजावून सांगण्यात अपयशी ठरला आहात अशा कानपिचक्या शर्मिष्ठा यांनी दिल्या आहेत.

अलीकडेच जयपूर लिट फेस्टमध्ये मी म्हणाले की, तुम्ही हा पक्ष चालवण्यात अपयशी ठरला आहात. तुमच्या नेतृत्वाखाली दोन लोकसभा निवडणुका पक्षाचा पराभव झाला आहे. तरीही पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. पक्षाने गांधी-नेहरू चेहऱ्याशिवाय दुसरा चेहरा समोर ठेवायला हवा. पक्षाबद्दल माझे मत सर्वांसमोर मांडणे हा माझा लोकशाही अधिकार आहे. तुम्ही न्यायासाठी गंभीर असाल तर अशा लोकांवर कारवाई करा. नवीन शाही यांच्या ट्विटला सहमती दर्शवणाऱ्या लोकांवरही कारवाई करा. तुमच्या सोशल मीडिया प्रमुखावर कारवाई करा, कारण त्यांच्या मर्जीनुसार अशी भाषा लिहिली जात आहे असे शर्मिष्ठा यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Tags: congresspranav mukharjirahul gadhisharmistha mukharji
ShareTweetSendShare

Related News

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार
राज्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वदेशी मंत्राचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ
राष्ट्रीय

म्हैसूर ‘पाक’वरून उठलेले राष्ट्रप्रेमाचे वादळ

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे
राष्ट्रीय

शौर्याची शिकवण, उत्तराखंडच्या मदरसा अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’ चे धडे

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश
Latest News

एक मंदिर,एक विहीर, एक स्मशानभूमी, हिंदूंच्या एकतेसाठी संघाचा नवा संदेश

Latest News

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

ज्योती मल्होत्रानंतर आता ‘जसबीर सिंग’ या युट्यूबरचे कारनामे उघड

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच- डाॅ.मोहन भागवत

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघटित समाज हीच खरी देशाची ताकद, चर्चिल यांचा दाखला देत सरसंघचालकांचे जनतेला आवाहन

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

वैविधतेत एकता टिकवणे आवश्यक; सरसंघचालक मोहन भागवत यांचे नागपूरमध्ये भाष्य

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

संघ समाजासाठी का गरजेचा आहे? अरविंद नेताम यांचे संघाविषयी विचार

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ LIVE

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ  Live Update

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नागपूर महानगर, कार्यकर्ता विकास वर्ग (द्वितीय ) समारोप समारंभ Live Update

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राज्यातील या गावाला इस्लामिक स्टेट करण्याचा कट महाराष्ट्र ATS ने कसा उधळून लावला?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ- कार्यकर्ता विकास वर्ग

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

शिक्षणात सैनिकी संस्कार: राज्यात आता पहिलीपासून देशसेवा शिकवली जाणार

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Terms & Conditions
  • Disclaimer
  • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आंतरराष्ट्रीय
  • व्हिडिओ
  • संस्कृती
  • अर्थविश्व
  • मनोरंजन विश्व
  • क्रीडा विश्व
  • Opinion
    • लाईफस्टाइल
  • About & Policies
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer
    • Sitemap

Copyright © The-Marathi-News, 2024 - All Rights Reserved.